जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 3/2017 तक्रार नोंदणी दि. :- 27/3/2017
तक्रार निकाली दि. :- 30/3/2017
निकाल कालावधी :- 3 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- राजेन्द्रसिंह श्यामसुंदरसिंह मरकाम (ठाकूर),
वय 74 वर्षे, व्यवसाय-शेती (जेष्ठ नागरीक)
मु.पो.पुराडा, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली.
ग्राहक क्रमांक 498120000037
पिन कोड 441209
मो.नं.7743943765
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) मा.कार्यकारी अभियंता,
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
विभाग गडचिरोली.
(2) मा.उपकार्यकारी अभियंता,
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
उपविभाग कुरखेडा.
(3) मा.कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत,
केंद्र पुराडा, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली.
पिन कोड-441209.
अर्जदार तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु.खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.))
(पारीत दिनांक : 30 मार्च 2017)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दिनांक 27.3.2017 ला गैरअर्जदाराविरुध्द दाखल केली.
सदर तक्रार दाखल करुन दिनांक 30.3.2017 रोजी प्राथमिक सुनावणीसाठी मंचासमोर ठेवण्यात आली.
सदर तक्रारीवर प्राथमिक सुनावणीच्या वेळी अर्जदाराव्दारे प्राथमिक सुनावणी करतांना काही त्रृटी तक्रारीत दिसून आल्याने अर्जदाराचे तोंडी विनंती व नि.क्र.3 वरील लेखी अर्जावरुन सदर तक्रार परत घेऊन त्रृटी दुरुस्त करुन परत दाखल करण्याचा परवानगीचा अर्ज मंजूर करुन हे मंच अर्जदारास सदर तक्रार दुरुस्तीसह दाखल करण्याची परवानगी खालील आदेशाप्रमाणे देत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
आहे.
(2)
करु शकतो.
(3)
गडचिरोली.
दिनांक – 30.3.2017.