अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपिडिएफ/132/2009 तक्रार अर्ज दाखल दिनांक : 06/08/2009
तक्रार निकाल दिनांक : 12/10/2011
श्री. हनुमंत बाबर, ..)
अ 3/9, संभाजीनगर, जी ब्लॉक, ..)
एम.आय.डी.सी., चिंचवड, पुणे – 19. ..)... तक्रारदार
विरुध्द
मा. कार्यकारी अभियंता, ..)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ..)
स्थापत्य विभाग, चिंचवड, पुणे – 19. ..)... जाबदार
**********************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील उभय पक्षकार दि.29/7/2010 पासून सातत्याने मंचापुढे गैरहजर आहेत. सबब सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –12/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |