Maharashtra

Ratnagiri

CC/20/2017

Rohini Ravindra Pilankar - Complainant(s)

Versus

Executive Engineer For MSEB - Opp.Party(s)

Y.P.Gurav, S.M.Salunkhe

29 Aug 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/20/2017
( Date of Filing : 27 Feb 2017 )
 
1. Rohini Ravindra Pilankar
At.House No.3317, Murugvada, Tal.Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer For MSEB
MSEB Office, Nachane Road, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
2. Vishwas Ekanath Pilankar
At.Zadgoan,Murugvada,Tal.Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Mr. V.A.Jadhav PRESIDENT
  Mr. D.S.Gawali MEMBER
  Mr. S.S.Kshirsagar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Aug 2018
Final Order / Judgement

- आदेश नि.1 वर-

( दि.29/08/2018)

 

द्वारा : मा. श्री. दिनेश शं. गवळी, सदस्‍य.

 

          प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवाला 2 यांनी नि.21 कडे तक्रारदार ही मयत झालेली आहे व त्‍याबाबत तक्रारदार हिचा मृत्‍यूचा दाखला नि.22/1 कडे दाखल केलेला आहे.  त्‍याचप्रमाणे सदर सामनेवाला यांनी नि.23 कडे तक्रारदार दि.05/06/2017 रोजी मयत झाली असून  आजतगायत त्‍यांचे वारस या कामी हजर झाले नाहीत. सबब सदरची तक्रार abate  झाल्‍याने  काढून टाकण्‍यात यावी असा अर्ज दिला आहे.  सदर अर्जावर या मंचाने तक्रारदार यांनी म्‍हणणे दयावे असा आदेश पारीत केला. सदर अर्जास तक्रारदारतर्फे म्‍हणणे दाखल नाही. या मंचाने नि.22/1 कडे दाखल केलेल्‍या तक्रारदार हिच्‍या मृत्‍यूच्‍या प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता सदर प्रमाणपत्रामध्‍ये मृत्‍यू दि.05/06/2017 रोजी झाल्‍याचे नमूद आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारदाराचे विधिज्ञ  यांनी नि.20 कडे प्रस्‍तुत केसमधील तक्रारदार या मयत झाल्‍या असल्‍याचे  समजले आहे, त्‍यांच्‍या वारसास प्रस्‍तुत तक्रार पुढे चालवायची आहे किंवा नाही याबाबत पत्रव्‍यवहार करुन त्‍याची प्रत या कामी  दाखल करीत आहे व त्‍यासाठी मुदत मिळावी, असा अर्ज दिला. तथापि त्‍यांनी वारस रेकॉर्डवर आणणेबाबत कोणतीही पुर्तता केलेली नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार या दि.05/06/2017 रोजी मयत झाल्‍या असल्‍याने व त्‍यांचे वारस या कामी कायदा मुदतीत हजर होऊन सदरची तक्रार पुढे चालवण्‍याकरीता कोणतेही प्रयत्‍न केलेले नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार ही abate झाली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार काढून टाकण्‍यात येते व ती दप्‍तर दाखल करावी. सदर आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[ Mr. V.A.Jadhav]
PRESIDENT
 
[ Mr. D.S.Gawali]
MEMBER
 
[ Mr. S.S.Kshirsagar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.