जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/171 प्रकरण दाखल तारीख - 19/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.धनंजय पि.दासराव पाठक, वय वर्षे 42, धंदा नौकरी(सेवक), रा.पाठक गल्ली, होळी, नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. कार्यकारी अभियंता,महावितरण कंपनी मर्यादित गैरअर्जदार उपविभागीय कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, नविन मोंढा, नांदेड. 2. विभागीय अधिकारी, उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वजीराबाद. 3. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चौक,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.डी.एस.राखे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. आदेश द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील) अर्जदार व वकील हजर. गैरअर्जदार गैरहजर. अर्जदारांनी प्रकरण बोर्डावर घेणेसाठी अर्ज दिला. अर्जदारांची प्रतीवादी विरुध्द वाद शिल्लक राहीला नाही. प्रकरण बंद करण्यात येते. खर्चाचा आदेश नाही. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |