Maharashtra

Kolhapur

CC/21/323

Rajan Sadhashiv Parit - Complainant(s)

Versus

Equitas Small Finance Bank Limited - Opp.Party(s)

S.S.Sangpal

15 Jun 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/323
( Date of Filing : 17 Aug 2021 )
 
1. Rajan Sadhashiv Parit
At.Kasaba Walave, Tal.Radhanagari
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Equitas Small Finance Bank Limited
8th Line, Rajarampuri, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Jun 2022
Final Order / Judgement

आदेश दि.15.06.2022    द्वारा:- मा. अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

 

निशाणी क्र.1 खालील आदेश            

            

      तक्रारदार व तर्फे वकील हजर. तक्रारदाराने प्रस्‍तुतचे काम क्रम सोडून बोर्डावर घेणेचा अर्ज दिला. अर्ज मंजूर करण्‍यात आला. उभय पक्षांनी पुरसिस दाखल केली की, प्रस्‍तुत प्रकरणात उभयतांमध्‍ये तडजोड झाली असून तडजोडीप्रमाणे वि पयांनी वादातील ट्रक प्रशांत अनिल गोनुगडे यांना विक्री करण्‍याचे ठरले असून त्‍यास तक्रारदाराची हरकत नाही. सदरचा ट्रक विक्री करुन जमा होणारी रक्‍कम कर्ज खातेवर जमा करुन उर्वरित कर्ज रक्‍कम तक्रारदार व वि प यांचे तडजोडीने तक्रारदाराने भविष्‍यात अदा करणेची आहे. सदरच्‍या व्‍यवहाराकरिता सदरची तक्रार पुढे चालविणेस कारण राहिलेले नाही. तसेच तक्रारदार यांनी आयोगात जमा केलेली रक्‍कम काढून घेणेसाठी वि प यांनी संमत्‍ती देणेची आहे. सबब अशाप्रकारे तडजो झालेली असलेने प्रस्‍तुतची तक्रार निकाली काढण्‍यात यावी. सदर पुरसिसवर तक्रारदार त्‍यांचे वकील व वि प यांच्‍या यांच्‍या सहया आहेत. सदर पुरसिसप्रमाणे प्रस्‍तुत प्रकरणामधील वादविषय संपुष्‍टात आलेने सदरचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. आजरोजी तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, वरीलप्रमाणे मान्यता व कबुली दिली. सबब, प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. प्रकरण नस्‍तीबंद करुन दप्‍तरी दाखल.

                      - आ दे श –

1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.

 

2. सदर तक्रार अर्जामध्‍ये उभय पक्षांनी दाखल केलेली आज दि.15/06/2022 रोजीची पुरसिस या आदेशाचा एक भाग आहे.

 

3. सदर आदेशाच्‍या सही शिक्‍याच्‍या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.