Maharashtra

Thane

CC/489/2015

Mr Ravindra C Malvankar - Complainant(s)

Versus

Ellora chs Ltd - Opp.Party(s)

23 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/489/2015
 
1. Mr Ravindra C Malvankar
At 72, ST Francis Rad, Vile Parle west vile Parl west Mumbai 56
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Ellora chs Ltd
At Opposite Lxmiben chheda Nagar, Plot 17, Survey 125, 128, Nilmore , Nalasopara west 401203
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 23 Jun 2015

    

           तक्रार दाखल सुनावणीकामी आदेशः

 

  1.     तक्रारदार यांचा सामनेवाले सोसायटीमध्‍ये फ्लॅट क्र. 001 तळमजल्‍यावर असून तक्रारदार हे सोसायटीचे सदस्‍य आहेत. सामनेवाले सोसायटीचे मेटेंनन्‍स चार्जेस तक्रारदार नियमितपणे भरणा करतात.
  2.         तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये सामनेवाले सोसायटी यांचेकडे इमारतीचे (Redevelopment) पूर्नविकास कार्यवाहीबाबत सर्वसाधारण सभा घेण्‍याबाबतचे डायरेक्‍शनची मागणी केली आहे. सामनेवाले यांनी सदर कार्यवाहीमध्‍ये कोणत्‍या कागदपत्रावर सहया करुन बिल्‍डर, विकासक, वकील व एजंट यांचेकडे दिली आहेत. त्‍या कागदपत्रांची मागणी सामनेवाले यांचेकडे केली आहे. तक्रारदारांनी मागणी केलेल्‍या कागदपत्रांची यादी तक्रारीत दाखल नाही.
  3.       तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला वाद हा सदस्‍य व सोसायटीच्‍या अंतर्गत कार्यवाहीबाबत आहे व सर्व साधारण सभा घेण्‍याबाबत आहे. तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केलेली सदर बाब मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात येत नाही. तक्रारदारांनी या कारणास्‍तव योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाद मागता येईल.
  4.      तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे पुर्नविकासासंदर्भात कागदपत्रांची मागणी केल्‍याबाबतचा पुरावा मंचासमोर दाखल नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी स्‍पष्‍ट होत नाही. तक्रारदारांना तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण (Cause of action)  घडले नाही.

                   सबब खालील आदेशः

                      आ दे श

 

  1. तक्रार क्र. 489/2015 ही ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या 12(3)(सी) अंतर्गत फेटाळण्‍यात येते.
  2. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात. 
  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.