जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११६/२०१०
------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १०/३/२०१०
तक्रार दाखल तारीखः – २७/४/२०१०
निकाल तारीख - २१/१२/२०११
------------------------------------------
सौ शोभा तुळशीदास साळुंखे
व.व.४२, धंदा – शेतमजुरी व घरकाम,
रा.लक्ष्मीनगर, प्लॉट नं.११,
कुपवाड रोड, सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) एलाचार्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
लक्ष्मी देवळाजवळ, लक्ष्मीनगर, कुपवाड रोड,
सांगली
२) श्री आशिष चंद्रकांत शेंडगे
व.व.सज्ञान, धंदा – चेअरमन,
रा.पारिजात, हडको कॉलनी, सांगली
३) श्री शशिकांत बापूसाहेब कुंभोजकर
व.व.सज्ञान, धंदा – व्हा.चेअरमन,
रा.वखारभाग, सांगली
४) श्री सुरेश प्रल्हाद केळुसकर
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.खेराडकर पेट्रोल पंपासमोर,
संजयनगर, सांगली
५) श्री नंदकुमार राजाराम साळुंखे
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.महात्मा गांधी कॉलनी, कुपवाड रोड, सांगली
६) श्री राजकुमार नाभिराज मालगांवकर
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.महात्मा गांधी कॉलनी, संजयनगर,
कुपवाड रोड, सांगली
७) श्री अभिनंदन सुरेश कोगनाळे,
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.शारदानगर, कुपवाड रोड, सांगली
८) श्री संजय भाऊसो पाटील
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.लक्ष्मीनगर, कुपवाड रोड, सांगली
९) श्री सुरेश नाभिराज मालगांवकर
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.महात्मा गांधी कॉलनी, कुपवाड रोड, सांगली
१०) श्री नितीन विलास पाटील
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.लक्ष्मीनगर, कुपवाड रोड, सांगली
११) श्री अरविंद अशोक चौगुले
व.व.सज्ञान, धंदा – संचालक,
रा.लक्ष्मीनगर, कुपवाड रोड, सांगली
१२) सौ सुवर्णा राजकुमार मालगांवकर
व.व.सज्ञान, धंदा – संचालिका,
रा.महात्मा गांधी कॉलनी, सांगली
१३) सौ शितल सुरेश केळुसकर
व.व.सज्ञान, धंदा – संचालिका,
रा.खेराडकर पेट्रोल पंपासमोर, संजयनगर, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरणी मागील अनेक तारखांपासून तक्रारदार हे सातत्याने गैरहजर. आजरोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत तक्रारअर्ज यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २१/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११