Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/123/2015

MR.. RUPESH D. SAKPAL - Complainant(s)

Versus

EBAY INDIA PVT. LTD. - Opp.Party(s)

04 May 2018

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/123/2015
( Date of Filing : 06 Apr 2015 )
 
1. MR.. RUPESH D. SAKPAL
NAV ASHTVINAYAK CHOWL 1,1 PATIL NAGAR, KANDIVALI WEST,MUMBAI 67
...........Complainant(s)
Versus
1. EBAY INDIA PVT. LTD.
THROUGH ITS. MANAGER 14th FLOOR NAORTH BLOCK, R TECH PARK, WESTERN EXPRESS HIGHWAY GOREGAON WEST, MUMBAI 400 063
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
  SHRI S.V.KALAL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 May 2018
Final Order / Judgement

मा. नियमीत सदस्‍यांची पदे रिक्‍त मंच अपुरा.

तक्रारदार गैरहजर.

प्रकरण सा.वाले यांना नोटीस बजावणेकामी अंदाजे मागील दोन वर्षापासून प्रलंबीत आहे. तक्रारदारांना अंतिम संधी दिल्‍यानंतर त्‍यांना जिल्‍हा ग्राहक कल्‍याण निधीमध्‍ये रू. 300/-,भरण्‍याच्‍या अटीवर संधी देण्‍यात आली होती. परंतू तक्रारदार गैरहजर. आदेशाचे पालन केल्‍याचे दिसून येत नाही. वेळ दुपारी  12.00 वाजता.

सबब, मंच अपुरा असल्‍यामूळे योग्‍य आदेश पारीत करण्‍याकरीता प्रकरण मागे ठेवण्‍यात येते. त्‍यानंतर मंच पूर्ण.

प्रकरण दुपारी 2.05 मिनीटांनी पुकारण्‍यात आले.

तक्रारदार गैरहजर.

यावरून असे दिसून येते की, तक्रारदाराना तक्रार चालविण्‍यात सवारस्य नाही व ते त्‍याबाबत सजग व जागृकही नाहीत. उभयपक्षामध्‍ये मंचाबाहेर समेट झालयाची शक्‍यता नाकारता येत नाही. मंचाचा कार्यभार विचारात घेता, प्रकरण त्‍याच टप्‍यावर तहकुब करणे योग्‍य होणार नाही. सबब, खालील आदेश.

                             आदेश

  1. तक्रार क्र 123/2015  ग्रा.सं.कायदा कलम 13(2) (सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default  करण्‍यात येते.
  2. खर्चा बाबत आदेश नाही.
  3. हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.
  4. या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.
  5. अतिरीक्‍त संच तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

npk/-

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[ SHRI S.V.KALAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.