Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/199/2017

MR SAMEER RANADE. - Complainant(s)

Versus

EBAY INDIA PVT LTD. - Opp.Party(s)

15 Jan 2020

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/199/2017
( Date of Filing : 27 Apr 2017 )
 
1. MR SAMEER RANADE.
L-345,TARAPORE TOWERS,OSHIWARA,ANDHERI WEST,MUMBAI-400053
...........Complainant(s)
Versus
1. EBAY INDIA PVT LTD.
14TH FLOOR,NORTH BLOCK,R-TECH PARK,WESTERN EXPRESS HIGHWAY,GOREGOAN EAST,MUMBAI-400063
2. MR. G SRINIVASA RAO
HOUSE NO. 2-112, SHANTI NAGAR, VANASTHALI PURAM, HYDERABAD - 500070
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SHUBHADA TULANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. SHARADDHA M. JALNAPURKAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Jan 2020
Final Order / Judgement

 

तक्रारदार गैरहजर

सामनेवाले क्र. १ चे प्रतिनिधी वकील मिस चारुशीला मोरे हजर

 

सामनेवाले क्र. २ गैरहजर

 

सामनेवाले क्र. 1 यांनी त्‍यांचे कंपनीच्‍या नांवात बदल झाल्‍याने त्‍यबाबत अर्ज सादर केला होता त्‍यावर तक्रारदारांनी जबाब सादर करणेकामी प्रकरण नेमण्‍यात आले होते.  परंतु तक्रारदार गैरहजर. तसेच त्यांनी अर्जाला जबाब सादर केलेला नाही तसेच तक्रारदारांनी तक्रारीत तशी आदेशीत दुरुस्तीही केलेली नाही.  तसेच त्यांना पुरावा शपथपत्र सादर करण्यास वारंवार संधी देऊनही त्यांनी पुरावा शपथपत्र सादर केलेले नाही. तसेच तक्रारदार हे नोव्हेंबर 2018 पासून गैरहजर आहेत. सबब, सामनेवाले क्र. १ ने सदर तक्रार खारीज करण्याकामी अर्ज दिला. ऐकले. सामनेवाले क्र. १ यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो. सविस्तर आदेश अर्जावर पारीत केला आहे. स‍बब, तक्रारदार याला सदर तक्रार पुढे चालविण्‍यास स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. मंचाचा कार्यभार पाहता प्रकरण त्‍याच टप्प्यावर तहकुब करणे योग्‍य व संयुक्तिक होणार नाही.  सबब, खालील आदेश,

 

                             आदेश

  1. तक्रार क्र. 199/2017  ग्रा.सं.कायदा कलम 13(2) (सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default  करण्‍यात येते.
  2. खर्चा बाबत आदेश नाही.
  3. हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.
  4. या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.
  5. अतिरीक्‍त संच तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MRS. SHUBHADA TULANKAR]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. SHARADDHA M. JALNAPURKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.