जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 553/2010
सौ शारदा बाळासो तारळेकर
व.व. 50, धंदा शेती
रा.विटा नवीन पाण्याचे टाकीजवळ,
लेंगरे रोड, यशवंतनगर,
ता.खानापूर, जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
कडेगांव, ता.कडेगांव जि. सांगली
2. चेअरमन श्री सुरेश अनंत निर्मळ
डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
कडेगांव, ता.कडेगांव जि. सांगली
3. सेक्रेटरी / मुख्य व्यवस्थापक,
डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
कडेगांव, ता.कडेगांव जि. सांगली
4. व्हा.चेअरमन आशरफ युसूफ पठाण
डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
कडेगांव, ता.कडेगांव जि. सांगली
5. संचालक, जोतिराम निवृत्ती धर्मे
6. संचालक, वसंत ज्ञानोबा सुर्वे
7. संचालक, अशोक पांडुरंग शिंदे
8. संचालक, अशोक कृष्णा शेटे
9. संचालक, प्रल्हाद बाजीराव जाधव
10. संचालक, जीवनकुमार वसंत दोडे
11. संचालक, हेमंत मनोहर व्हेल्हार
12. संचालक, महादेव गजानन कदम
13. संचालक, अजित फुलचंद शहा
14. संचालक, बाळासो कृष्णा करडे
15. संचालक, सौ अरुंदती अनंत जंगम
सर्व रा.कडेगांव ता.कडेगांव जि.सांगली .... जाबदार
नि.1 वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.3/07/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.