जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २१६१/२००९
----------------------------------------------
१. श्री सुभाष रामचंद्र पाटील
वय व.५३, धंदा – नोकरी
२. सौ कल्पना सुभाष पाटील
वय वर्षे ३९, धंदा – घरकाम
दोघे रा. विटा हायस्कूल, विटा जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. प्रशासक, डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित कडेगांव
२. श्री सुरेश अनंत निर्मल,चेअरमन
३. श्री अशरफ युसूफ पठाण, व्हा.चेअरमन
४. ज्योतिराम निवृत्ती धर्मे
५. वसंत सानोबा सुर्वे
६. अशोक पांडुरंग शिंदे
७. अशोक कृष्णा शेटे
८. प्रल्हाद बाजीराव जाधव
९. जीवनकुमार वसंत दोडे
१०. हेमंत मनोहर वेल्हाळ
११. महादेव गजानन कदम
१२. अजित फुलचंद शहा
१३. बाळासो कृष्णा करंडे
१४. सौ अरुंधती अनंत जंगम
सर्व रा.मु.पो.कडेगांव जि.सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार व विधिज्ञ मागील तारखेस तसेच आज रोजी गैरहजर. तक्रारदार यांचे विधिज्ञ यांनी नि.२८ वर तक्रारदार हे सातत्याने गैरहजर राहत असलेने तक्रारदार यांना पत्रव्यवहार करणेसाठी मुदत मागणी अर्ज सादर केला आहे. सदर नि.२८ वरील विनंतीप्रमाणे मुदत देवूनही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १८/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.