जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 2/2009
श्री अनंत गोपाळ जोशी
वय व. 67, व्यवसाय – निवृत्त
रा.गोकाक, ता.गोकाक, जि.बेळगांव ...... तक्रारदार
विरुध्द
श्री डॉ भरत सी. शहा
वय व. 56, व्यवसाय – डॉक्टर
रा.महानगरपालिकेसमोर, सांगली
ता.मिरज जि.सांगली .........जाबदार
नि.1 वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरणी उपस्थित राहणेसाठी तक्रारदार यांना मंचामार्फत नोटीस पाठविणेत आले होते. तथापि, आज रोजीही तक्रारदार गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येते. सबब तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.2/07/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.