जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 2162/2009
1. श्री बबन मारुती जाधव
2. सौ द्रोपदी बबन जाधव
3. श्री नितीन बबन जाधव
सर्व रा.कार्वे, ता.खानापुर जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. प्रशासक
डॉ पतंगराव कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
कडेगांव
2. श्री सुरेश अनंत निर्मल, चेअरमन
3. श्री अशरफ युसूफ पठाण, व्हा.चेअरमन
4. ज्योतिराम निवृत्ती धर्मे
5. वसंत सानोबा सुर्वे
6. अशोक पांडुरंग शिंदे
7. अशोक कृष्णा शेटे
8. प्रल्हाद बाजीराव जाधव
9. जीवनकुमार वसंत दोडे
10. हेमंत मनोहर वेल्हाळ
11. महादेव गजानन कदम
12. अजित फुलचंद शहा
13. बाळासो कृष्णा करंडे
14. सौ अरुंधती अनंत जंगम
रा.मु.पो.कडेगांव जि.सांगली .... जाबदार
नि.1 वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांपासून तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.6/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.