जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 786/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 04/06/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/12/2012
सौ.प्रतिभा सुधाकर सोनार, ..........तक्रारदार
उ व 37 धंदा घरकाम,
रा.गट नं.90, प्लॉट नं.19, सुरभी निवास,
दादावाडी, ता व जि जळगांव.
विरुध्द
1. चेअरमन,डॉ.ना.मो.काबरा नागरीक सहकारी बँक लि, ..........विरुध्दपक्ष.
एरंडोल, ता.एरंडोल जि.जळगांव.
इतर – 1.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एन.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.के.जे.ढाके.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष -तक्रारदार यांनी दि.07/12/2012 रोजी पुरसीस देऊन त्यांना विरुध्दपक्ष यांचेकडुन रक्कम मिळालेली असल्याने सदर तक्रार चालवीणे नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता व त्यांना रक्कम मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन ) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव