Maharashtra

DCF, South Mumbai

CC/19/126

ROCKSTA9 - Complainant(s)

Versus

DJ CORPORATION - Opp.Party(s)

16 Nov 2021

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/19/126
( Date of Filing : 24 Jun 2019 )
 
1. ROCKSTA9
PROPRIETOR GURPEET SINGH KOHLI OFFICE NO 54 2ND FLOOR MUNICIPAL INDUSTRIAL ESTATE DAINEK SHIVNER MARG WORLI MUMBAI 400018
MUMBAI
MAH
...........Complainant(s)
Versus
1. DJ CORPORATION
1ST FLOOR PALKHIWALA HOUSE TARA MANJIL 1ST DHOBI TALAO LANE MUMBAI 400 002
MUMBAI
MAH
2. DINESH MUDDU KOTIAN
DIRECTOR OF DJ CORPORATION FLAT NO 102 GOURINANDAN BUILDING PLOT 360 SECTOR 31 A VASHI GAON VASHI NAVI MUMBAI 400 703
NAVI MUMBAI
MAH
3. ABHIJIT MATAL
REPRESENTATIVE OF DJ CORPORATION 1ST FLOOR PALKHIWALA HOUSE TARA MANJIL 1ST DHOBI TALAO LANE MUMBAI 400 002
MUMBAI
MAH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Nov 2021
Final Order / Judgement

       द्वारा- श्रीमती. स्‍नेहा एस. म्‍हात्रे, अध्‍यक्षा 

         तक्रारदार पुकारले असता गैरहजर. सामनेवाला 1 ते 3 यांचेतर्फे वकील श्रीमती. हर्षदा राणे हजर. प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार दाखल करण्‍यात आली आहे. सदर प्रकरणामध्‍ये सामनेवाला यांनी दि.20/09/2019 रोजी सामनेवाला 1 ते 3 यांच्‍या वतीने कैफियत दाखल केली असून सदर कैफियतीची प्रत दि. 20/09/2019 रोजी तक्रारदार गैरहजर असल्‍याने तक्रारदाराकरिता राखून ठेवण्‍यात आली होती. त्‍यानंतरच्‍या तारखेसही तक्रारदार गैरहजर असल्‍याने सामनेवाला यांच्‍या वकीलांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या कैफियतीची प्रत स्‍पीड पोस्‍टाद्वारे पाठविली असून त्‍याबाबतचा अहवाल सामनेवाला यांच्‍या वकीलांनी Affidavit Of Service सह दाखल केला आहे. तसेच सदर प्रकरणामध्‍ये तक्रारदारांना दि. 21/01/2020 रोजी तक्रारदाराच्‍या कार्यालयात कैफियतीची प्रत वैयक्तिकरित्‍या देण्‍यासाठी सामनेवाला यांचे प्रतिनिधी गेले असता, त्‍यांचे कार्यालय दुसरीकडे हलविण्‍यात आले असल्‍याबाबत सामनेवाला यांना समजल्‍याने पुन्‍हा‍ दि. 01/02/2020 रोजी तसेच दि. 11/03/2020 रोजी सामनेवाला यांच्‍या वकीलांनी ईमेलद्वारे सामनेवाला यांच्‍या कैफियतीबाबत तसेच सदर प्रकरणाच्‍या सुनावणीबाबत कैफियतीची प्रत सदर ईमेलसह अॅटॅच करुन तक्रारदारास कळविले असल्‍याबाबत सामनेवाला यांनी सर्व्‍हीस अॅफीडेव्‍हीटमध्‍ये नमूद केले आहे. अशाप्रकारे तक्रारदारांना सामनेवाला यांचे वकीलांनी सदर प्रकरणाबाबत वेळोवेळी अवगत करुनही तसेच सामनेवाला यांच्‍या कैफियतीची प्रत वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांना पाठवूनदेखील तक्रारदार सदर प्रकरणामध्‍ये हजर राहत नसल्‍याने तक्रारदार यांचेविरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याकामी सामनेवाला यांच्‍या वकीलांनी दिलेला दि. 02/07/2021 रोजीचा अर्ज वर नमूद तपशिलाचा विचार करता तसेच तक्रारदार दि. 20/09/2019, दि. 18/12/2019, दि. 01/01/2021, दि. 12/07/2021 तसेच दि. 27/09/2021 रोजी सातत्‍याने गैरहजर असल्‍याचे मागील रोजनाम्‍यांवरुन दिसून येत असल्‍याने तसेच सामनेवाला यांनी सदर प्रकरणामध्‍ये प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याकामी दिलेल्‍या अर्जावर तक्रारदारांना म्‍हणणे दाखल करण्‍याकामी संधी देऊनही तक्रारदार आजरोजीही गैरहजर असल्‍याने तसेच त्‍यांना प्रस्‍तूत तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नसल्‍याचे दिसून येत असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्‍या कलम 13 (2) (क) नुसार प्रस्‍तूत तक्रार खारीज करुन निकाली काढण्‍यात येते. खर्चाबाबत आदेश नाहीत. सामनेवाला यांचा दि. 02/07/2021 रोजीचा अर्ज निकाली.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.