Maharashtra

Central Mumbai

CC/20/78

Vincent D'souza - Complainant(s)

Versus

Divisional Railway Manager, Western Railway - Opp.Party(s)

In Person

24 Aug 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, CENTRAL MUMBAI
Puravatha Bhavan, 2nd Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012 Phone No. 022-2417 1360
Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/20/78
( Date of Filing : 14 Aug 2020 )
 
1. Vincent D'souza
Pearl colony, a/5 , 1st Floor, dr. B a Road, Dadar (E), Mumbai 400014
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Railway Manager, Western Railway
Mumbai Central, Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. G.K.RATHOD PRESIDENT
 HON'BLE MR. M.P.KASAR MEMBER
 
For the Complainant:
In person
 
For the Opp. Party:
Dated : 24 Aug 2020
Final Order / Judgement

प्रस्‍तुत तक्रारीचे कामकाज आज रोजी दाखल करुन घेणे कामीच्‍या सुनावणी कामी नेमण्‍यात आलेले आहे.  तक्रारदार स्‍वतः हजर. सदस्‍य आयोगात प्रत्‍यक्ष हजर. मा.अध्‍यक्ष यांनी तक्रारीचे सुनावणीचे कामकाज त्‍यांचे भ्रमणध्‍वनी क्रमांक 7588663999 वर व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे (आभासी पध्दतीने) मा.अध्‍यक्षांचे उपस्थितीत नोंदवून घेण्‍यात यावे अशी सुचना केली. त्‍यास तक्रारदारांची मान्‍यता.  तक्रारदाराचा तक्रार  दाखल करुन घेणे कामीचा तोंडी युक्‍तीवाद मा.सदस्‍य यांनी प्रत्यक्ष व मा.अध्‍यक्ष यांनी व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे  लक्षपुर्वक ऐकला.  तसेच आयोगाने तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रार ही यापुर्वी देखील दाखल केली होती काय? हा प्रश्‍न विचारता तक्रारदाराने आयोगास सांगितले की, प्रस्‍तुत तक्रार यापुर्वी दाखल केलेली नसून इतर कोणत्‍याही न्‍यायाधिकरणात प्रलंबीत नाहीत. तक्रार व तक्रारीसहचे दस्‍तऐवज काळजीपूर्वक वाचले.  प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन घेणे कामीचे तक्रारीतील आवश्‍यक मुद्दे विचारात घेता, प्रस्‍तुत तक्रार ही सामनेवालेंविरुध्‍द दाखल करुन घेण्‍या कामी प्रथम दर्शनी सामनेवालेंनी तक्रारदाराप्रती सेवेमध्‍ये कमतरता अगर अनुचीत व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे हे स्‍पष्‍टपणे दर्शविण्‍यास तक्रारदार असफल झाले आहेत.  तसेच तक्रारदारांनी तक्रारीच्‍या विनंती प्रार्थनेमधील ज्‍या प्रार्थना केलेल्‍या आहेत त्‍यास ते ग्राहक अधिनीयमातील तरतुदीनूसार कसे पात्र आहेत हे देखील आयोगास स्‍पष्‍ट केलेले नाही. तसेच तक्रारदार हे सामनेवालेंचे प्रथमदर्शनी ग्राहक आहेत काय? तसेच सेवेपोटी तक्रारदाराने सामनेवाले यांना काही मोबदला दिला आहे काय? या बाबतचा देखील स्‍पष्‍ट पुरावा दाखल केलेला नाही.  सबब, आयोगाने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन घेण्‍याच्‍या सुनावणी अंती प्रस्‍तुत तक्रार ही दाखलते सुनावणीतच नाकारण्‍यात यावी असा निष्‍कर्ष काढण्‍यात येत आहे. तक्रार दाखल करुन घेण्‍यास नाकारण्‍यात येते.    

 

 
 
[HON'BLE MR. G.K.RATHOD]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. M.P.KASAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.