Maharashtra

Thane

CC/10/253

PREMNATH JAGGANNATH SHARMA - Complainant(s)

Versus

DIVISIONAL MANAGER THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD., - Opp.Party(s)

Adv.S.D.Tigde

11 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/253
 
1. PREMNATH JAGGANNATH SHARMA
MALHAR SANKUL CHS LTD., BLOCK NO. C-2023 OLD LAGRA ARAD., NR. MAHINDRASINGH KABUL SING SCHOOL KALYAN WEST
THANE
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL MANAGER THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD.,
SHIVKRIPA COMMERCIAL COMPLEX,3RD, NAUPADA, THANE
THANE
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

तक्रारदार गैरहजर सा.वाले तर्फे अॅड नायर हजर प्रस्‍तावित सा.वाले यांचेतर्फे अॅड संदिप जाधव हजर

प्रकरणात मे. जयभारत क्रेडीट लि. यांना सा.वाले म्‍हणून तक्रारीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यासाठी ऑगस्‍ट 2010ममध्‍ये अर्ज द ाखल केला आहे

सदर अर्जावर मे न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स सा.वाले 2 यांनी आपला जवाब दाखल केलेला आहे तथापि तक्रारदारांनी सदर अर्जास अद्याप जवाब दाखल केला नाही

त्‍यांना अाज त्‍याकामी अंतिम संधी देण्‍यात आली होती

तक्रारदारांना ब-याच काळ संधी देऊन सुध्‍दा सदर अर्जावर आपले म्‍हणेणे दाखल केले नाही

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.