जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
वसूली अर्ज क्रमांक:-132/2014
दाखल दिनांक:-11/12/2014
आदेश दिनांक:-06/11/2015
निकाल कालावधी:-0वर्षे10म27दि
श्री.गुरुलिंगप्पा नरसप्पा रामपूरकर,
वय ...वर्षे,धंदा-व्यवसाय,
रा-फ्लॅट नं.403,दिशा रिजन्सी,
रेल्वे लाईन,सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मे.दिशा कन्स्ट्रक्शन, प्रमोटर अँन्ड बिल्डर सोलापूर,
मे.दिशा कन्स्ट्रक्शनचे भागीदार श्री.कल्याणी शंकरराव बिराजदार,
रा-9/17,नेताजी सुभाष हौसिंग सोसायटी,विजापूर रोड,
सोलापूर व इतर 6 ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ:-व्ही.पी.सुरवसे
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-पी.एल.देशमुख
निशाणी 1 वर आदेश
(पारीत दिनांक:-06/11/2015)
मा. श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
उभयपक्षकार हजर, सामनेवाला व तक्रारकर्ता यांच्यामध्ये प्रस्तूत नमूद पुरसिस व सोबत जोडलेल्या (पार्कींग) नकाशाप्रमाणे तडजोड झालेली असल्यामुळे, मूळ आदेशाप्रमाणे सामनेवाला याने पूर्तता केल्याचे दिसून येत असल्यामुळे, प्रस्तूतचा वसूली अर्ज निकाली काढणेत येऊन नस्तीबंद करणेत येत आहे.
(श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
अध्यक्ष
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे)
सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंस्व00611150