Nayana Ramchandra Otari filed a consumer case on 02 Nov 2015 against Dipak Balaso Chaudhari, etc.3 in the Satara Consumer Court. The case no is EA/09/58 and the judgment uploaded on 14 Dec 2015.
नि.1 वरील आदेश
दि.2/11/2015
सौ.नयना रामचंद्र ओतारी,
रा.रविवार पेठ, फलटण, ता.फलटण,जि.सातारा. ... फिर्यादी
विरुध्द
चेअरमन, यशोदीप नागरी सह.पतसंस्था मर्या.
फलटण, मु.पो.फलटण, ता.फलटण,
जि.सातारा. वगैरे 3. ...आरोपी
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
सदर कामी फिर्यादींना आरोपी यांचेकडून देय असणारी सर्व रक्कम अदा झालेली आहे. त्यामुळे प्रस्तुत फिर्याद आरोपीविरुध्द पुढे चालवणेची नाही, ती निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादी यांनी दिली आहे. सबब प्रस्तुत पुरसीसचे आधारे फिर्याद निकाली करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.2/11/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.