जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 38/2008
1. श्री सचिन गोविंद पाटील
2. सौ शारदा गोविंद पाटील
3. श्री गोविंद भानूदास पाटील
नं.1 ते 3 रा. आष्टा ता.वाळवा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
मुख्य शाखा कोल्हापूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली
2. सेक्रेटरी
दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
शाखा आष्टा ता.वाळवा जि. सांगली
3. श्री नामदेवराव गणपती मोहिते, चेअरमन
रा.गणेशकृपा बंगला, हरीपूर रोड, ता.मिरज जि.सांगली
4. श्री भूपाल किसन आळवेकर, व्हाईस चेअरमन,
रा. हरीपूर, वॉर्ड नं.1 ता.मिरज जि.सांगली
5. श्री गणपतराव शामराव पाचुंदे,
रा. पत्रकारनगर, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
6. श्री अशोकराव दशरथ मोहिते,
रा.हरिपूर, वॉर्ड नं.4, ता.मिरज जि. सांगली
7. सुवर्णा गजानन काकडे
रा.मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
8. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी,
रा.मु.पो.हरिपूर, वॉर्ड नं.2, ता.मिरज जि. सांगली
9. श्री सलीम आब्बास पन्हाळकर,
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
10. श्री राजकुमार सदोरामल चुघ,
लोंढे कॉलनी, न्यु इंग्लिश स्कूलजवळ, मिरज
ता.मिरज जि. सांगली
11. आक्काताई विजय पाटील,
रा.मुजावर प्लॉट, एस.टी.स्टँडजवळ, सांगली
12. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे,
रा.गणेश कॉलनी, एस.टी.स्टँडजवळ,
सांगली ता.मिरज जि. सांगली
13. शशिकला अरुण पोळ
रा.प्रतिक्षा चौक, गांवभाग, सांगली
ता.मिरज जि. सांगली
14. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील
रा.एस.टी.कामगार भवन जवळ, भोसले प्लॉट,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
15. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर
मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि. सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजीही तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.30/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.