जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 1748/2009
1. श्री अब्बास करीम मुल्ला
2. सौ अबीनाबी अब्बास मुल्ला
दोघे रा.कबरस्थान पाठीमागे, चॉंद मोहल्ला,
शिवनगर, इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
शाखा इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली
2. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
मुख्य शाखा कोल्हापूर रोड, सांगली
3. श्री नामदेव गणपती मोहिते, चेअरमन
रा.गणेशकृपा बंगला, हरीपूर रोड, सांगली
4. श्री भूपाल किसन आळवेकर, व्हाईस चेअरमन,
रा. हरीपूर, ता.मिरज जि.सांगली
(मंचाच्या दि.21/1/10 च्या आदेशानुसार वगळले.)
5. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक,
रा. पत्रकारनगर, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
6. श्री अशोकराव दशरथराव मोहिते,
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
7. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी,
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
8. श्री सलीम आब्बास पन्हाळकर,
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
9. श्री राजकुमार सदोरामल चुघ,
लोंडे कॉलनी, न्यु इंग्लिश स्कूलजवळ, मिरज
10. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे,
रा.पत्रकार नगर, सांगली
11. सौ आक्काताई विजय पाटील,
रा.मुजावर प्लॉट, सांगली
12. श्री सुवर्णा गजानन फाकडे
रा.मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
13. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील
रा.वसंतदादा क्रिडा मंडळ जवळ, कोल्हापूर रोड, सांगली
14. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर
मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
15. सौ शशिकला अरुण पोळ
रा.प्रशिक चौक, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
मागील अनेक तारखांना तसेच आज रोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.30/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.