जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ५८०/२००८
१. श्री गोपिचंद महीपती पाटील
वय व.५५, धंदा – शेती
२. सौ मंगल गोपिचंद पाटील
वय व.५०, धंदा – शेती व घरकाम
३. श्री प्रताप गोपिचंद पाटील
वय व.२५, धंदा – नोकरी
४. श्री दिग्विजय गोपिचंद पाटील
वय व.२२, धंदा – शिक्षण
५. श्री धैर्यशील आनंदराव मोरे
वय व.३०, धंदा – शेती
सर्व रा.शिरटे, ता.वाळवा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित सांगली
शाखा हरीपूर रोड, ता.मिरज जि.सांगली तर्फे सचिव
२. दिनानाथ भोसले नागरी सहकारी नागरी पतसंस्था
मर्यादित सांगली, शाखा इस्लामपूर तर्फे
शाखा चेअरमन सो, श्री मुरारीराव आनंदराव शिंदे
रा.सार्वजनिक वाचनालयासमोर, इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली
३. श्री नामदेवराव गणपती मोहिते, चेअरमन
मुख्य कार्यालय, दिनानाथ भोसले सहकारी नागरी पतसंस्था
मर्यादित सांगली रा.गणेश कृपा, हरिपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
४. श्री भूपाल किसन आळवेकर, व्हा.चेअरमन
रा. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
५. गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
रा.पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
६. श्री अशोकराव दशरथ मोहिते, संचालक
रा. वॉर्ड नं.४, हरिपूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली
७. राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
८. आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक
रा. एस.टी.स्टॅंडचे पाठीमागे, पत्रकार नगर, सांगली
ता.मिरज जि. सांगली
९. सलीम अब्बास पन्हाळकर, संचालक
रा. कोल्हापूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली
१०. दिलीप तुकाराम गोरे, संचालक
रा.निळकंठनगर, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
(दि.१८/२/१० चे मंचाचे आदेशान्वये वगळले.)
११. आक्काताई विजय पाटील, संचालिका
रा.मुजावर प्लॉट, सांगली ता.मिरज जि. सांगली
१२. सुवर्णा गजानन फाकडे, संचालिका
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१३. शकुंतला आप्पासो पाटील संचालिका
रा.वसंतदादा क्रिडा मंडळ, एस.टी.कामगार भवननजीक,
कोल्हापूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली
१४. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर, संचालिका
१५. शशिकला अरुण पोळ, संचालिका
रा.हरीपूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण तक्रारदार यांनी ठेवपावत्यांच्या मूळ प्रती हजर करणेसाठी ठेवणेत आले आहे. तक्रारदार गैरहजर राहीलेस प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येईल असा आदेशही नि.१ वर करणेत आला होता. आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असल्याने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २३/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.