जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. ११४९/२००८
१. सौ आकाशी रविंद्र पाटील
२. श्री नरगोंडा नेमगोंडा पाटील
उभयंता रा.एरंडोली, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
रा. हेड ऑफिस, कोल्हापूर रोड, सांगली
२. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
शाखा लोणी बाजार, मिरज ता.मिरज
३. श्री नामदेवराव गणपती मोहिते,(चेअरमन)
रा.गणेश कृपा, हरिपूर रोड, सांगली
४. श्री भूपाल किसन आळवेकर (व्हा.चेअरमन)
रा. हरिपूर, वॉर्ड क्र.१, ता.मिरज जि.सांगली
५. गणपतराव शामराव पाचुंदे (संचालक)
रा.पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
६. श्री अशोकराव दशरथ मोहिते (संचालक)
रा.मु.पो.हरिपूर, वॉर्ड नं.४, ता.मिरज जि. सांगली
७. श्री संभाजी तुकाराम पाटील (संचालक)
रा.किसन चौक, सांगलीवाडी, जि. सांगली
८. राजाराम मारुती सुर्यवंशी,(संचालक)
रा.मु.पो.हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि. सांगली
९. श्री सलीम अब्बास पन्हाळकर
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
१०. श्री राजकुमार सदोशमल चुहा,(संचालक)
रा.लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज
ता.मिरज जि. सांगली
११. श्री विनय गंगाराम पाटील (संचालक)
रा.मुजावर प्लॉट, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
१२. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे (संचालक)
रा.गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
१३. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील (संचालिक)
रा.भोसले प्लॉट, एस.टी.कामगार भवन जवळ, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण गेले अनेक तारखांपासून तक्रारदारतर्फे तजवीज करणेवर प्रलंबित आहे. तक्रारदार मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येते असल्याने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११