जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १०८२/२००८
श्री भरत खाशाबा साळुंखे
रा.धरण रोड, कोंडीबा-पाटील प्लॉट,
सांगलीवाडी, ता.मिरज जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. मॅनेजर, दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
प्रधान कार्यालय, कोल्हापूर रोड, सांगली
२. श्री नामदेव गणपती मोहिते, चेअरमन
रा. गणेशकृपा, हरिपूर रोड,सांगली
३. श्री भुपाल किसन आळवेकर, व्हा.चेअरमन
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
४. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
मु.पो.पत्रकार नगर, सांगली
५. अशोक दशरथ मोहिते, संचालक
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
६. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
७. श्री सलीम अब्बास पन्हाळकर, संचालक
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
८. श्री राजकुमार सदोरामल चुघ, संचालक
लोंढे प्लॉट कॉलनी, मिरज ता.मिरज जि. सांगली
९. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे,
रा. पत्रकार नगर, गणेश कॉलनी,
कोल्हापूर रोड, सांगली
१०. सौ आक्काताई विजय पाटील, संचालिका
मुजावर प्लॉट, स्टॅंडजवळ, सांगली
११. सुवर्णा गजानन फाकडे
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१२. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील, संचालिका
वसंतदादा क्रिडा मंडळ जवळ, कोल्हापूर रोड,
सांगली
१३. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर, संचालिका
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१४. सौ शशिकला अरुण पोळ, संचालिका
प्रशिक चौक, सांगली .........जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदार आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेने दिसून येत असल्याने तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ८/२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.