जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६६८/२००८
१. श्री देवीदास संग्राम तांबोळकर
२. सौ महादेवी देवीदास तांबोळकर
३. कु.उमा देवीदास तांबोळकर
४. श्री ओमशांती देवीदास तांबोळकर
५. श्री दिलीप संग्राम तांबोळकर
६. सौ मीना दिलीप तांबोळकर
७. संतोष दामोदर तांबोळकर
सर्व रा.द्वारा गणेश मंदीराजवळ,
सावळी रस्ता, विद्यानगर, मिरज जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
मुख्य शाखा कोल्हापूर रोड, सांगली ता.मिरज जि.सांगली
२. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
उपशाखा लोणी बाजार, मिरज
३. श्री नामदेवराव गणपती मोहिते, चेअरमन
रा. गणेश कृपा बंगला, हरिपूर रोड, सांगली
ता.मिरज, जि.सांगली
४. श्री भूपाळ किसन आळवेकर, व्हाईस चेअरमन
हरीपूर, वॉर्ड नं.१, ता.मिरज जि.सांगली
५. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
६. श्री अशोक दशरथ मोहिते, संचालक
रा.हरिपूर, वॉर्ड नं.४, ता.मिरज जि. सांगली
७. श्री संभाजी तुकाराम पाटील, संचालक
किसान चौक, सांगलवाडी, ता.मिरज जि.सांगली
८. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि.सांगली
९. श्री सलीम अब्बास पन्हाळकर, संचालक
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
१०. श्री विजय गंगाराम पाटील, संचालक
मुजावर प्लॉट, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
ता.मिरज जि.सांगली
११. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक
रा. गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
ता.मिरज जि.सांगली
१२. श्री शशिकला अरुण पोळ, संचालक
प्रशिक चौक, गांवभाग, सांगली
ता.मिरज जि. सांगली
१३. श्री तुकाराम सयाजी गोरे, संचालक
टी.व्ही.केंद्राजवळ, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली .........जाबदार
नि. १ वरील आदेश
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना गैरहजर. प्रस्तुत प्रकरणी यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ३/२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.