जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ८९३/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – ५/८/२००८
तक्रार दाखल तारीखः – १४/८/२००८
निकाल तारीखः - ३/१/२०११
----------------------------------------------
१. सौ कांचनदेवी संभाजी जाधव
वय वर्षे – ५०, धंदा – घरकाम
रा.इस्लामपूर, महादेवनगर,
ता.वाळवा जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले सहकारी नागरी पतसंस्था मर्या.
सांगली, शाखा हरीपूर रोड, ता.मिरज जि. सांगली
तर्फे सचिव
२. दिनानाथ भोसले सहकारी नागरी पतसंस्था मर्या.
सांगली, शाखा इस्लामपूर तर्फे शाखा चेअरमन
श्री मुरारराव आनंदराव शिंदे,
रा.सार्वजनिक वाचनालयासमोर, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
३. श्री नामदेवराव गणपतराव मोहिते, चेअरमन
(मुख्य कार्यालय) दिनानाथ भोसले सहकारी
नागरी पतसंस्था मर्या. सांगली
रा.गणेश कृपा, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
४. भूपाल किसन आमणेकर, व्हा.चेअरमन
रा. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
५. गणपतराव शामराव पाचुंद्रे, संचालक
रा.पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
६. अशोकराव दशरथ मोहिते, संचालक
रा.वॉर्ड नं.४, हरिपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
७. राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
८. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक
रा. एस.टी.स्टॅंडचे पाठीमागे, पत्रकारनगर,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
९. सलीम अब्बास पन्हाळकर, संचालक
रा. कोल्हापूर रोड, सांगली ता.मिरज जि.सांगली
१०. दिलीप तुकाराम गोरे, संचालक
रा.निळकंठनगर, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
११. आक्काताई विजय पाटील, संचालक
रा.मुजावर प्लॉट, सांगली ता.मिरज जि. सांगली
१२. सुवर्णा गजानन फडके, संचालिका
रा.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१३. शकुंतला आप्पासो पाटील, संचालिका
रा.वसंतदादा क्रिडा मंडळ, एस.टी.कामगार
भवन नजीक, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
१४. वंदना बाबासो बावधनकर, संचालिका
रा.हरिपूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली
१५. शशिकला अरुण पोळ, संचालिका
रा.हरीपूर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली .........जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार याने जाबदार क्र.१ ते १५ यांना नोटीस काढणेत यावे असा अर्ज नि.१८ वर केला आहे. सदर नोटीसबाबत योग्य ती तजवीज करणेत यावी असा आदेश करुनही तक्रारदारतर्फे कोणतीही तजवीज करणेत आली नाही. तक्रारदार आज रोजी तसेच मागील तारेखस गैरहजर. तक्रारदारतर्फे तजवीज करणेत न आलेने व तक्रारदार सातत्याने गैरहजर राहिलेने प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ०३/०१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.