जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक अर्ज क्र. २०९/२०११
१. श्री चिंतामणी शिवराम पटवर्धन
वय ६७ वर्षे, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा. राधाकृघ कॉम्पलेक्स, शिवनेरी चौक,
ब्राम्हणपुरी, मिरज ४१६ ४१०
२. श्री श्रीरंग चिंतामणी पटवर्धन
वय २९ वर्षे, व्यवसाय – शिक्षण
रा. राधाकृघ कॉम्पलेक्स, शिवनेरी चौक,
ब्राम्हणपुरी, मिरज ४१६ ४१० ...... तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
कोल्हापूर रोड, सांगली ४१६ ४१६
तत्कालीन संचालक मंडळ
२. श्री नामदेवराव गणपती मोहिते, चेअरमन
रा.गणेश कृपा, हरिपूर रोड, मु.पो.हरिपूर,
ता.मिरज जि.सांगली
३. श्री सुरेश दिनानाथ भोसले,
रा.भोसले प्लॉट, कोल्हापूर रोड, सांगली
४. श्री भूपाल किसन आळवेकर
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
५. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे
रा.पत्रकारनगर, सांगली
६. श्री संभाजी तुकाराम पाटील,
रा.किसान चौक, सांगली
७ श्री गणपतराव शामराव पाचुंदे
रा.पत्रकार नगर, सांगली
८. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी,
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
९. श्री तुकाराम जोती बोंद्रे,
मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
१०. श्री अब्बास हसन पन्हाळकर
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
११. श्री तुकाराम सयाजी गोरे,
रा.कोल्हापूर रोड, सांगली
१२. श्री सुहास राजाराम भोसले
रा.शंभुप्रसाद, कोल्हापूर रोड, सांगली
१३. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील
रा.वसंतदादा क्रिडांगण मंडळा जवळ, सांगली
१४. सौ यशोदा मुकुंद बावधनकर
मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि.सांगली
विद्यमान संचालक मंडळ
१५. श्री अशोकराव दशरथ मोहिते
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१६. श्री सुखदेव सिताराम मोहिते,
मु.पो. सांगलीवाडी, समडोळी रस्ता, मोहिते गल्ली,
१७. श्री सलिम अब्बास पन्हाळकर,
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
१८. श्री गजानन हरी फाकडे,
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१९. श्री शंकर रघुनाथ जगदाळे
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
२०. श्री फत्तेसिंगराव शंकरराव राजेमाने
रा. गोल्डन केमिकल्स, कोल्हापूर रोड, सांगली
२१. श्री संजय गणपती बावधनकर
रा.२५३/३, खणभाग, सांगली
२२. श्री अरुण पिराजी पोळ,
रा.प्रशिक चौक, हरिपूर रोड, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार यांनी नि.८ वर अर्ज देवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून घेवून नव्याने तक्रारअर्ज दाखल करणेस परवानगी मिळावी अशी विनंती केलेने तक्रारदार यांना योग्य त्या कायदेशीर मुदतीत नव्याने तक्रारअर्ज दाखल करणेची मुभा ठेवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ६/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११