जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६६३/२००९
१. श्री प्रकाश चंद्रकांत मोरे
वय वर्षे – ३९, धंदा – खाजगी नोकरी
रा. मु.पो.आष्टा गांधीनगर, ता.वाळवा जि.सांगली
२. कु.शुभांगी आनंदराव शेळके
वय वर्षे – २२, धंदा – घरकाम
रा. मु.पो.आष्टा, ता.वाळवा ........ तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली, दिनानाथ चौक, स्टॅण्ड रोड, मुख्य शाखा-सांगली
२. श्री नामदेवराव गणपतराव मोहिते,(चेअरमन)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य व शेती
रा.गणेश कृपा बंगला, सांगली-हरिपूर रोड, सांगली
३. श्री भूपाल किसन आळवेकर,(व्हा.चेअरमन)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा. हरिपूर, वॉर्ड नं.१, ता.मिरज जि.सांगली
४. श्री गणपतराव शामराव पाचुंदे,(संचालक)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
५. श्री अशोकराव दशरथ मोहिते,(संचालक)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.मु.पो.हरिपूर, वॉर्ड नं.४, ता.मिरज जि. सांगली
६. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी,(संचालक)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.मु.पो.हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि. सांगली
७. श्री सलीम अब्बास पन्हाळकर,(संचालक)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.८, पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
८. श्री राजकुमार सदोरामल चुघ,(संचालक)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.दिनानाथ नागरी सह.पतसंस्था शाखा मिरज
ता.मिरज जि.सांगली
९. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे,(संचालक)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य व शेती
रा. गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
१०. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील,(संचालिका)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.कोल्हापूर रोड, सांगली
११. सौ सुवर्णा गजानन फाकडे,(संचालिका)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१२. सौ शशिकला अरुण पोळ,(संचालिका)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.प्रशिक चौक, हरिपूर रोड, सांगली
१३. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर,(संचालिका)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
१४. सौ आक्काताई विजय पाटील,(संचालिका)
वय वर्षे सज्ञान, व्यवसाय – समाजकार्य
रा.मुजावर प्लॉट, स्टॅंडजवळ, सांगली .........जाबदार
नि. १ वरील आदेश
प्रस्तुत प्रकरणी आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ गैरहजर. यापूर्वी नेमण्यात आलेल्या अनेक तारखांना तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ गैरहजर. यापुढे तक्रारदारांना सदरहू प्रकरण पुढे चालविणेचे नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते व तसा स्वतंत्र आदेश करणेत येतो.
सांगली
दि. २१/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११