जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 642/2008
1. श्रीमती खातुनबी चंदुलाल पटवेगार
वय वर्षे – 92, व्यवसाय – ज्येष्ठ नागरीक
राहणार कणवाडकर वाडयाच्या पूर्वेला
धत्तुरे बेकरीजवळ, मिरज
2. अलविना गुलाम पटवेगार
वय वर्षे – 20, व्यवसाय – शिक्षण
राहणार कणवाडकर वाडयाच्या पूर्वेला
धत्तुरे बेकरीजवळ, मिरज
3. समिना गुलाम पटवेगार
वय वर्षे – 43, व्यवसाय – घरकाम
राहणार कणवाडकर वाडयाच्या पूर्वेला
धत्तुरे बेकरीजवळ, मिरज
तर्फे समिना गुलाम पटवेगार ...... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
शाखा इस्लामपूर
2. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
हेड ऑफिस कोल्हापूर रोड, सांगली
3. श्री नामदेव गणपती मोहिते, चेअरमन
व.व.60, व्यवसाय – सामाजिक कार्यकर्ता
रा.गणेश कृपा बंगला, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
4. श्री भूपाल किसन आळवेकर, व्हा.चेअरमन
व.व.50, व्यवसाय - धंदा
रा. वॉर्ड नं. , हरीपूर, ता.मिरज जि.सांगली
5. गणपतराव शामराव पाचुंदे, (संचालक)
रा. पत्रकारनगर, कोल्हापूर रोड, सांगली
6. श्री अशोक दशरथ मोहिते, (संचालक)
रा.हरिपूर, वॉर्ड नं.4, ता.मिरज जि. सांगली
7. श्री संभाजी तुकाराम पाटील, (संचालक)
किसान चौक, सांगलवाडी, जि. सांगली
8. राजाराम मारुती सुर्यवंशी, (संचालक)
रा.मु.पो.हरिपूर, वॉर्ड नं.2, ता.मिरज जि. सांगली
9. सलीम आब्बास पन्हाळकर,(संचालक)
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
10. राजकुमार सदोशमल चुघ (संचालक)
लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ,
मिरज ता.मिरज जि. सांगली
11. विजय गंगाराम पाटील, (संचालक)
मुजावर प्लॉट, एस.टी.स्टँड जवळ, सांगली
12. आण्णासो दुंडाप्पा कोरे, (संचालक)
गणेश कॉलनी, एस.टी.स्टँडजवळ, सांगली
13. शकुंतला आप्पासो पाटील (संचालिका)
एस.टी.कामगार भवनजवळ, भोसले प्लॉट, सांगली .........जाबदार
नि.1 वरील आदेश
मागील अनेक तारखांना तक्रारदार व तर्फे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. आज रोजी पुकारणी करता गैरहजर. यावरुन सदरहू प्रकरण पुढे चालविणेत त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि.14/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.