Maharashtra

Dhule

CC/10/319

Alpha Bharat Khelosea Dhule1to23 - Complainant(s)

Versus

Dilip Hari Amrute Lokmangal Nagary CO p Patsanstha G-No 6 Jaiprakash Chauk Dhule 1to13 - Opp.Party(s)

M B Jain

30 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/319
 
1. Alpha Bharat Khelosea Dhule1to23
...........Complainant(s)
Versus
1. Dilip Hari Amrute Lokmangal Nagary CO p Patsanstha G-No 6 Jaiprakash Chauk Dhule 1to13
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 
PRESENT:
 
ORDER
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे

तक्रार क्र.३१९/१०                                       रजि.तारीखः-०३/१/१०

                                                    निकाल तारीखः-३०/०५/२०१२

 

१.    सौ.अल्‍पा भरतकुमार खिलोसिया.

२.    सौ.दिप्‍ती विजयकुमार खिालेसिया.

३.    सौ.रश्‍मीता रविंद्र खिलोसिया.

४.    सौ.हर्षागौरी हितेंद्रकुमार खिलोसिया.

     सौ.निता राजेशकुमार खिलोसिया.

     सौ.अशागिरी हेमंतकुमार शिलोसिया.

७.    सौ.पुष्‍पागौरी रजनिकांत खिलोसिया.

८.    श्री.राहुल रजनिकांत खिलोसिया.

९.    गौतम राजेशकुमार खिलोसिया.

१०.   मिनल सुशिलकुमार खिलोसिया.

११.   दिपेश सुशिलकुमार खिलोसिया.

१२.   दिव्‍या सुशिलकुमार खिलोसिया.

१३.   आशिष रविंद्रकुमार खिलोसिया.

१४.   हेमा रविंद्रकुमार खिलोसिया.

१५.   बिना राजेशकुमार खिलोसिया.

१६.   भाविक रजनिकांत खिलोसिया.

१७.   सुशांत रविंद्रकुमार खिलोसिया.

१८.   सुभम हितेंद्रकुमार खिलोसिया.

१९.   सुरज विजयकुमार खिलोसिया.

२०.   विमल विजयकुमार खिलोसिया.

२१.   वृषभ विजयकुमार खिलोसिया.

२२.   करीश्‍मा भारतकुमार खिलोसिया.

२३.   झिनल भारतकुमार खिलोसिया,

सर्व रा.आग्रारोड,फुलवाला चौक, धुळे.

तक्रारदार नं.१८ ते २३ अज्ञान असल्‍याने त्‍यांचे अ.पा.क.

म्‍हणून अनुक्रमे तक्रारदार नं.४,,१.                              .......तक्रारदार

 

      विरुध्‍द

 

१.    कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

 

तक्रार क्र.३१९/१०

 

रा.ग.नं.६, जयप्रकाश चौक, धुळे.

(नोटीस/समन्‍स/वॉरंट ची बजावणी नं.२ वर व्‍हावी.)

२.    मॅनेजर, श्री.लक्ष्‍मण झगडू वाडीले,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.ग.नं.६, जयप्रकाश चौक, धुळे.

३.    श्री.सुधाकर विठ्ठल भोकरे, चेअरमन,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.एकविरा नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे.

४.    श्री.प्रदिप हरी अमृते, व्‍हा.चेअरमन,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे.

५.    श्री.प्रकाश हरी अमृते, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

दोघे रा.सत्‍यम कॉलनी, भुषण प्रोव्हिजन, SBI प्रमोद नगर शाखेजवळ,

देवपूर, धुळे.

६.    श्री.किशोर शांतीलाल खिवसरा, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.कलम पुस्‍तकालय, फुलवाला चौक, धुळे.

७.    श्री.सुभाष राजाराम अमृते, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.रष्‍मी प्रिंटींगप्रेस, श्रीराम काम्‍प्‍लेक्‍स, साक्रीरोड, धुळे.

८.    श्रीमती जया दिलीप अमृते, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.महालक्ष्‍मी कॉलनी, नटराज टॉकीजचे मागे, धुळे.

     श्रीमती मनिषा संजय कुटे, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.सत्‍संग कॉलनी, गोंदुर रोड, अक्षय कॉम्‍प्‍युटर्स, कै.शशांक टंकसाळे

यांच्‍या घराजवळ, देवपूर, धुळे.

१०.   श्री.रतिलाल गोविंदा लोहार, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.मॉडर्न फर्निचर, विरसावकर पुतळयाजवळ, देवपूर, धुळे.

११.   श्री.छोटूलाल गोविंदा बाविस्‍कर, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

 

तक्रार क्र.३१९/१०

 

रा.एकविरा नगर, सुमाणिक गॅस गोडाऊन जवळ, नकाणेरोड,

देवपूर, धुळे.

१२.   श्री.अमृतसिंग उत्‍तमसिंग ठाकूर, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.जामबाग, वरखेडी रोड, धुळे.

१३.   श्री.राजेंद्र शामराव देसले, संचालक,

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे,

रा.मर्चंट बॅंक कॉलनी, तुळ‍शीराम नगर, देवपूर, धुळे.              .......विरुध्‍द पक्ष

 

 

कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्‍यक्ष

          श्री.सी.एम.येशिराव, सदस्‍य

                                                  तक्रारदार तर्फेः- अॅड.एम.बी.जैन

                                                  विरुध्‍द पक्ष  – एकतर्फा

                                      

नि का ल प त्र

 

श्री.डी.डी.मडके, अध्‍यक्षः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावतीमध्‍ये ठेवलेल्‍या रक्‍कमेची मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.

 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावतीमध्‍ये रक्‍कम ठेवलेली होती त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.

 

मुदत ठेव पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

ठेव दिनांक

देय रक्‍कम

देय दिनांक

८८९४

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

८८९५

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

८८९६

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

८८९७

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

८८९८

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

८९००

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

 

तक्रार क्र.३१९/१०

 

८९०६

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०१

१२४४७/-

०२/०२/२००८

१२४४७ + व्‍याज

०२/०८/२००८

८९०८

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०४

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०२

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०९

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०७

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१०

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९११

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१४

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१५

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१७

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१६

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१३

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९१२

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८८९९

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०५

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

८९०३

२४९०/-

०२/०२/२००८

२४९० + व्‍याज

०२/०८/२००८

 

३.    तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीमधील रकमेची मागणी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.  सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावतीतील व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.

 

४.    विरुध्‍द पक्ष क्र.१ ते १३ यांना नोटीसची बजावणी झाली आहे.  परंतू त्‍यांनी खुलासा दाखल केला नाही.  त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यात आले. 

 

५.    तक्रारदार यांची तक्रार यांचा विचार होता तक्रारीच्‍या न्‍यायनर्णियासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

 

 

 

तक्रार क्र.३१९/१०

 

मुद्दे                                                              उत्‍तर

 

१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय?                                     होय.

२. तक्रार मुदतीत आहे काय?                                          होय.

३. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी

   केली आहे काय?                                                 होय.

४. आदेश काय?                                            खालील प्रमाणे.

विवेचन

६.    मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५/१ ते ५/१३ वर मुदत ठेव पावतीची झेरॉक्‍स प्रत सादर केलेली आहे.  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या मुदत ठेव पावतीची रक्‍कम नाकारलेली नाही.  मुदत ठेव पावती तसेच त्‍यातील रक्‍कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.  म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

१०.   मुद्दा क्र.२ - प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावतीत रकमा गुंतवल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते.  तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव पावती गुंतवलेली रक्‍कम परत करणे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते.  परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही विरुध्‍द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे.  म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

 

११.   मुद्दा क्र.३ - तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीतील व्‍याजासह होणारी कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था व विरुध्‍द पक्ष क्र.२ ते १३ यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मिळावी अशी मागणी केलेली आहे.  परंतू मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

 

 

      As has been recorded above,  I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors or members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act.  To hold the Directors of the banks/members of the managing committee of the

तक्रार क्र.३१९/१०

 

societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.

 

१२.   वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.  त्‍यामुळे त्‍यांना वैयक्‍तीकरित्‍या रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरविता येणार नाही.  तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष क्र.१ कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था यांचेकडून मुदत ठेव पावतीमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत.  तसेच रक्‍कम परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे.  त्‍यामुळे अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे.  सबब तक्रारदार हे कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था यांच्‍या कडून अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.२०००/- व मानसिक त्रासापोटी रु.१०००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.

 

१३.   मुद्दा क्र.४ -  सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

आ दे श

 

(१)    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

(२)    कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था यांनी तक्रारदर यांना मुदत ठेव पावती मधील मुंदतअंती देय रक्‍कम व त्‍यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.

(३)    कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था यांनी तक्रारदर यांना मानसिक त्रासापोटी रु.२०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.१०००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.

(४)    वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.

 

 

 

     (सी.एम.येशीराव)                                            (डी.डी.मडके)

         सदस्‍य                                                  अध्‍यक्ष

                    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे

 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.