Maharashtra

Dhule

CC/12/120

Shri jawaharlal madhavji Nandode - Complainant(s)

Versus

Dhule shar Kirana & Bhusar Vyapari Sah. Patsanstha Ltd. Dhule - Opp.Party(s)

Shri C.J. Nandode

31 Dec 2012

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/120
 
1. Shri jawaharlal madhavji Nandode
R/o 143 Arunkumar Vaidhaya nager Sakri Rd. Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dhule shar Kirana & Bhusar Vyapari Sah. Patsanstha Ltd. Dhule
Kulwal, Gali No. 4 Kamgar maidan, Opp. marimata Mandir, Dhule
Dhule
Maharashtra
2. Administrator, (Nibandhak) Dhule shar Kirana & Bhusar Vyapari Sah. Patsanstha Ltd. Dhule
Old Collectre Office,Tal. Dhule
Dhule
Maharashtra
3. Manager, Dhule shar Kirana & Bhusar Vyapari Sah. Patsanstha Ltd. Dhule
Kulwal,Gali No.4 ,Kamgar Maidan,Opp. marimata Mandir Dhule
Dhule
Maharashtra
4. Shri Murari Shaligram Khendelwal, Chairman Dhule shar Kirana & Bhusar Vyapari Sah. Patsanstha Ltd. Dhule
Kulwal, gali No. 4, Kamgar Maidan Opp. Marimata Mandir Dhule
Dhule
Maharashtra
5. Shri Shantilal Hiralal Lodha, Director Dhule shar Kirana & Bhusar Vyapari Sah. Patsanstha Ltd. Dhule
New Maruti Treaders Asgali Near Maruti Mandir Rajkamal Theatre back side Dhule
Dhule
Maharashtra
6. Shri Dipak Jagdish Thakkar
R/o Thakkar broker Paras Complex Opp. Swastik Theatre , Dhule
Dhule
Maharashtra
7. Sau. Rita Kailas Oswal
R/o 3039/A/1 Agra Rd. near Sher pujab hotel Dhule
Dhule
Maharashtra
8. Shri Maliram Jagnath Khandelwal
Dana Bazar, Chaini Rd. Dhule
Dhule
Maharashtra
9. Shri Kashiram Sitaram Nagmoti
Lalit Traders, gali No 4 Dhule
Dhule
Maharashtra
10. Shri Bhika Shridhar Wani
Market back side, Asgali Dhule
Dhule
Maharashtra
11. Poonam Tushar Khendelwal
Kulwal,gali No. 4 Kamgar maidan,Opp. marimata Mandir Dhule
Dhule
Maharashtra
12. Shri Laxman Dayaram Wani
R/o Moglai, Dhule
Dhule
Maharashtra
13. Sau. Laxmibai Vijay Damodhar
R/o Moglai, Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                            ग्राहक तक्रार क्रमांक –    १२०/२०१२


 

                                            तक्रार दाखल दिनांक –  २५/०७/२०१२


 

                                            तक्रार निकाली दिनांक –  ३१/१२/२०१२


 

 


 

१. श्री. जवाहरलाल माधवजी नांदोडे                               


 

    रा. १४३, अरूणकुमार वैदयनगर,


 

   साक्री रोड, धुळे.                                           ............ तक्रारदार


 

           


 

            विरूध्‍द पक्ष


 

 


 

१.                  धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे.


 

१.      कुलवाल, ग.नं.४, कामगार मैदान,


 

      मरीमाता मंदरी समोर, धुळे.


 

२.    प्रशासक, (निबंधक)


 

जुने कलेक्‍टर ऑफिस, ता.जि. धुळे


 

३.    मॅनेजर,


 

      धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे.


 

      कुलवाल, ग.नं.४, कामगार मैदान,


 

      मरीमाता मंदरी समोर, धुळे.


 

४.    श्री. मुरारी शालीग्राम खंण्‍डेलवाल (चेअरमन)


 

      कुलवाल, ग.नं.४, कामगार मैदान,


 

      मरीमाता मंदरी समोर, धुळे.


 

५.    श्री. शांतीलाल हिरालाल लोढा (संचालक)


 

      रा.न्‍यु मारूती ट्रेडर्स, साखरेचे व्‍यापारी,


 

      ऊस गल्‍ली, मारूती मंदीरा जवळ, राजकमल


 

      थेटर मागे, धुळे.


 

     श्री.दिपक जगदीश ठक्‍कर


 

रा. ठक्‍कर ब्रोकर्स, पारस कॉम्‍पलेक्‍स, स्‍वस्‍तीक


 

      थेटर समोर, धुळे.


 

७.    सौ.रिटा कैलास ओसवाल


 

रा.३०३९/अ/१, आग्रारोड, शेरे पंजाब हॉटेल जवळ,


 

      धुळे.


 

८.    श्री.मालीराम जगन्‍नाथ खंण्‍डेलवाल


 

दाना बाजार, चैनी रोड, धुळे.


 

९.    श्री.काशिनाथ सिताराम नागमोती


 

ललीत ट्रेडर्स, ग.नं.४, धुळे.


 

१०.   श्री.भिका श्रीधर वाणी


 

रा. मार्केटच्‍या मागे, उस गल्‍ली, धुळे.


 

११.   पुनम तुषार खंण्‍डेलवाल


 

कुलवाल, ग.नं.४, कामगार मैदान,


 

      मरीमाता मंदरी समोर, धुळे.


 

१२    श्री.लक्ष्‍मण दयाराम वाणी


 

रा.मोगलाई, धुळे.


 

१३    सौ.लक्ष्‍मीबाई विजय दामोधर


 

रा. मोगलाई, धुळे.                                                                    ......... विरूध्‍द पक्ष


 

 


 

कोरम


 

(मा.अध्‍यक्ष – श्री.डी.डी.मडके)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

उपस्थिती


 

तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.पी. बोरवाल


 

                      विरुध्‍द पक्ष क्र.७ तर्फे – अॅड.ए.पी.बरडे


 

                    विरुध्‍द पक्ष क्र.९ तर्फे – अॅड.एम.जी.देवळे


 

                                


 

नि का ल प त्र


 

 


 

सौ.एस.एस.जैन, सदस्‍याः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

२.      तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे  (यापुढे  संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 

 


 

 


 

 


 

 


 






















































































































































































































































अ.क्र.

मुख्‍य शाखा

पावती क्र.

रक्‍कम रूपये

मुदत ठेव दिनांक

देय तारीख

व्‍याजाचा दर

देय रक्‍कम


धुळे

३२९६३

२४००

५/३/०५

५/३/०११

दामदुप्‍पट

४८००/-


धुळे

३२९६४

२४००

७/३/०५

७/३/०११

दामदुप्‍पट

४८००/


धुळे

३२९७४

२४००

९/३/०५

९/३/०११

दामदुप्‍पट

४८००/


धुळे

३३०७२

२४००

१२/३/०५

१२/३/०११

दामदुप्‍पट

४८००/


धुळे

३३५८६

२२००

५/४/०५

५/३/०११

दामदुप्‍पट

४४००/-


धुळे

३३५६५

५००

७/४/०५

७/४/०११

दामदुप्‍पट

१०००/-


धुळे

३६४७२

५००

२४/४/०५

२४/४/०११

दामदुप्‍पट

१०००/


धुळे

३६६५१

५००

७/६/०५

७/६/०११

दामदुप्‍पट

१०००/


धुळे

३७१६२

५००

२५/६/०५

२५/६/०११

दामदुप्‍पट

१०००/

१०

धुळे

३७४५३

५००

२/७/०५

२/७/०११

दामदुप्‍पट

१०००/

११

धुळे

३८३३०

५००

२३/७/०५

२३/७/०११

दामदुप्‍पट

१०००/

१२

धुळे

३७७६५

५००

२/०८/०५

२/०८/०११

दामदुप्‍पट

१०००/

१३

धुळे

३८७५१

५००

२३/८/०५

२३/८/११

दामदुप्‍पट

१०००/

१४

धुळे

४०१४४

५००

११/१०/०५

११/१०/०११

दामदुप्‍पट

१०००/

१५

धुळे

४०२२८

५००

१४/१०/०५

१४/१०/०११

दामदुप्‍पट

१०००/

१६

धुळे

४०३०६

५००

१८/१०/०५

१८/१०/०११

दामदुप्‍पट

१०००/

१७

धुळे

४०६३२

५००

२/११/०५

२/११/०११

दामदुप्‍पट

१०००/

१८

धुळे

४०९८४

५००

१४/११/०५

१४/११/०११

दामदुप्‍पट

१०००/

१९

धुळे

४१३६१

५००

१/१२/०५

१/१२/०११

दामदुप्‍पट

१०००/

२०

धुळे

४१६९०

५००

२९/१२/०५

२९/१२/०११

दामदुप्‍पट

१०००/

२१

धुळे

४२४३०

५००

१०/०१/०६

१०/१/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२२

धुळे

४२५४६

५००

२८/०१/०६

२८/१/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२३

धुळे

४२६१७

५००

२/०२/०६

२/०२/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२४

धुळे

४३०५३

५००

१०/०३/०६

१०/३/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२५

धुळे

४३२५९

५००

०८/०४/०६

८/०४/०१२

दामदुप्‍पट

१०००/

 

 

 

 

 

 

एकुण रक्‍कम रूपये

४३,६००/-


 

 


 

३.    तक्रारदार यांनी गुंतवलेल्‍या रकमेची मागणी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावत्‍यांवरील व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.


 

 


 

४.    विरुध्‍द पक्ष क्र.९ यांनी नि ४० वर लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यात त्‍यांनी तक्रारीतील नमुद मजकुर खोटा व लबाडीचा आहे. त्‍यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असल्‍या कारणाने त्‍यांना सदर तक्रारीत अयोग्‍यप्रकारे सामिल केलेले आहे. सदर राजीनामा पत्र नि.४२ वर दाखल केले आहे. त्‍यामुळे सदर रक्‍कम देण्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.९ जबाबदार नाहीत असे नमुद केले आहे.


 

 


 

५.    विरुध्‍द पक्ष क्र.७ यांनी नि ३७ वर लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यात त्‍यांनी अर्जदारच्‍या कथनावरून ते जाबदेणार पतसंस्‍थेचे सभासद  असल्‍याचे  स्‍पष्‍ट होते.    महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम १९६० अन्‍वये सभासद व पतसंस्‍था यांच्‍यातील वाद सोडवण्‍याचे संपूर्ण अधिकारक्षेत्र सहकार न्‍यायालयात वर्ग करण्‍यात आलेले आहे, त्‍यामुळे सदरचा अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे. सदर ठेवी स्‍वीकारण्‍या बाबत जाबदेणार यांनी कधीही संमती दिली नाही महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम १९६० कलम ८८ च्‍या चौकशीत जाबदेणार निरंक असल्‍याचा दाखला मिळालेला आहे. मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांच्‍या अन्‍वये संचालक मंडळावरील जबाबदारी निश्चित झालेली नसल्‍याने जाबदेणार रक्‍कम देण्‍यास व्‍यक्‍तीशः जबाबदार नाही. त्‍यामुळे सदरचा अर्ज खर्चासह रदृ करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.


 

 


 

६.    विरुध्‍द पक्ष क्र.१ ते ४, व विरूध्‍द पक्ष क्र.६,११,१२,१३ यांनी नोटीस घेण्‍यास नकार दिला, त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आले आहेत.


 

 


 

७.    विरुध्‍द पक्ष क्र.५, ८, व १० यांना नोटीसीची बजावणी होऊनही ते हजर झाले नाहीत व खुलासाही दाखल केला नाही त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आले आहेत.


 

 


 

८.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचा खुलासा यांचा विचार होता तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.



 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय?                                           होय.


 

२. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी


 

   केली आहे काय?                                                       होय.


 

३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?                अंतिम आदेशा प्रमाणे.


 

४. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.


 

विवेचन


 

९.    मुद्दा क्र.१ - तक्रारदार यांनी नि. ८ ते ३२ वर मुदत ठेव पावत्‍यांच्‍या छायांकीत प्रती सादर केलेल्‍या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या मुदत ठेव पावतींवरील रक्‍कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतींवरील रक्‍कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

१०.   मुद्दा क्र.२ - प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अंतर्गत रकमा गुंतवल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम परत करणे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम  न देणे  ही विरुध्‍द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

११.   मुद्दा क्र.३ - तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावतींवरील व्‍याजासह होणारी रक्‍कम धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे व विरुध्‍द पक्ष क्र.१ ते १३ यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

     As has beenrecorded above, I am of the view that asociety registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision ofConsumer Protection Act is entertain able against the society, the Directors ormembers of the managing committee cannot be held responsible in view of thescheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members ofthe managing committee of the societies responsible, without observing theprocedure prescribed under the Act, would also be against the principles ofco-operation,which is the very foundation of establishment of the co-operativesocieties.


 

 


 

१२.   वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व  विषद करण्‍यात  आले आहे. त्‍यामुळे  त्‍यांना वैयक्‍तीकरित्‍या रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या.,धुळे यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खात्‍यामधील व्‍याजासह होणारी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच रक्‍कम परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍या कडून अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.१०००/- व मानसिक त्रासापोटी रु.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.


 

 


 

 


 

 


 

१३.   मुद्दा क्र.४ - सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.


 

 


 

आ दे श


 

 


 

१.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

२.    धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्‍या मुदत ठेव पावती व बचत खात्‍यामधील मुदतअंती देय रक्‍कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावती व बचत खात्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 






















































































































































































































































अ.क्र.

मुख्‍य शाखा

पावती क्र.

रक्‍कम रूपये

मुदत ठेव दिनांक

देय तारीख

व्‍याजाचा दर

देय रक्‍कम


धुळे

३२९६३

२४००

५/३/०५

५/३/०११

दामदुप्‍पट

४८००/-


धुळे

३२९६४

२४००

७/३/०५

७/३/०११

दामदुप्‍पट

४८००/


धुळे

३२९७४

२४००

९/३/०५

९/३/०११

दामदुप्‍पट

४८००/


धुळे

३३०७२

२४००

१२/३/०५

१२/३/०११

दामदुप्‍पट

४८००/


धुळे

३३५८६

२२००

५/४/०५

५/३/०११

दामदुप्‍पट

४४००/-


धुळे

३३५६५

५००

७/४/०५

७/४/०११

दामदुप्‍पट

१०००/-


धुळे

३६४७२

५००

२४/४/०५

२४/४/०११

दामदुप्‍पट

१०००/


धुळे

३६६५१

५००

७/६/०५

७/६/०११

दामदुप्‍पट

१०००/


धुळे

३७१६२

५००

२५/६/०५

२५/६/०११

दामदुप्‍पट

१०००/

१०

धुळे

३७४५३

५००

२/७/०५

२/७/०११

दामदुप्‍पट

१०००/

११

धुळे

३८३३०

५००

२३/७/०५

२३/७/०११

दामदुप्‍पट

१०००/

१२

धुळे

३७७६५

५००

२/०८/०५

२/०८/०११

दामदुप्‍पट

१०००/

१३

धुळे

३८७५१

५००

२३/८/०५

२३/८/११

दामदुप्‍पट

१०००/

१४

धुळे

४०१४४

५००

११/१०/०५

११/१०/०११

दामदुप्‍पट

१०००/

१५

धुळे

४०२२८

५००

१४/१०/०५

१४/१०/०११

दामदुप्‍पट

१०००/

१६

धुळे

४०३०६

५००

१८/१०/०५

१८/१०/०११

दामदुप्‍पट

१०००/

१७

धुळे

४०६३२

५००

२/११/०५

२/११/०११

दामदुप्‍पट

१०००/

१८

धुळे

४०९८४

५००

१४/११/०५

१४/११/०११

दामदुप्‍पट

१०००/

१९

धुळे

४१३६१

५००

१/१२/०५

१/१२/०११

दामदुप्‍पट

१०००/

२०

धुळे

४१६९०

५००

२९/१२/०५

२९/१२/०११

दामदुप्‍पट

१०००/

२१

धुळे

४२४३०

५००

१०/०१/०६

१०/१/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२२

धुळे

४२५४६

५००

२८/०१/०६

२८/१/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२३

धुळे

४२६१७

५००

२/०२/०६

२/०२/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२४

धुळे

४३०५३

५००

१०/०३/०६

१०/३/०१२

दामदुप्‍पट

१०००/

२५

धुळे

४३२५९

५००

०८/०४/०६

८/०४/०१२

दामदुप्‍पट

१०००/

 

 

 

 

 

 

एकुण रक्‍कम रूपये

४३,६००/-


 

 


 

३.    धुळे शहर किराणा व भुसार व्‍यापारी नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.


 

४.    वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

                  (सौ.एस.एस. जैन)                    (डी.डी.मडके)


 

                      सदस्‍या                            अध्‍यक्ष              


 

                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.