जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
तक्रार क्र.६८/१२ रजि.तारीखः-२५/०४/१२
निकाल तारीखः-२५/०९/१२
१. श्री.कैलास शामराव पाटील
वय ३८ कामधंदा – मजुरी
रा. गरताड पो.नरगव्हाळ
ता.जि.धुळे. .......तक्रारदार
विरुध्द
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक मर्या., धुळे,
म.शाखाधिकारी
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक मर्या., धुळे,
गरताड शाखा क्रं.१०२,
रा. गरताड पो.नरगव्हाळ
ता.जि.धुळे. .......तक्रारदार
कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष
सौ.सुधा जैन, सदस्या
तक्रारदार तर्फेः-अॅड.के.आर. लोहार
विरुध्द पक्ष तर्फेः– अॅड.डी.आर. पाटील.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी नि.९ वर अर्ज देऊन सदर प्रकरणात तक्रारदार व सामनेवाला यांच्यात आपसात समझोता झालेला आहे. सबब सदरचा तक्रारअर्ज चालविणे नाही. सबब तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. त्यासोबत नि.१० वर शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.सुधा जैन) (श्री.डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.