Shri Shamrao Rajaram Jadhav filed a consumer case on 26 Oct 2015 against Dharmaveer Sambhaji Sahakari Patsanstha Maryadit, Shahupuri in the Satara Consumer Court. The case no is EA/12/33 and the judgment uploaded on 20 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत प्रकरणी फिर्यादी हे मे.मंचात सातत्याने गैरहजर असलेचे रोजनाम्यावरुन स्पष्ट होते. फिर्यादी संपर्कात नसल्याने त्यांचे वकील अँड.ए.आर.कदम यांनी नो इन्स्ट्रक्शन पुरसीस दिलेली आहे. सबब प्रस्तुत कामी फिर्यादी यांना आरोपी यांचेविरुध्द फिर्याद चालविणेत कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही या निष्कर्षाप्रत मंच येत आहे. सबब सदरची फिर्याद खारीज करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.26/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.