जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – ३१/२०१३
तक्रार दाखल दिनांक – ०५/०४/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १९/०८/२०१३
श्री.संतोष मंगा कोळी,
उ.वयः-४९, धंदा-शेती
मु.पो. बेटावद ता.शिंदखेडा
जिल्हा धुळे. बेटावद ४२५४०३ ----------- तक्रारदार
विरुध्द
१) डेवजन सिडस अॅण्ड प्रा.लि.
गजानन कृपा बिल्डींग कुलजितनगर
सिडको औरंगाबाद ४३१००१.
२) संताजी अॅग्रो एजन्सी
मु.पो. बेटावद, ता.शिंदखेडा
जिल्हा धुळे. बेटावद ४२५४०३ ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील व्ही.एस. पाठक)
(सामनेवाला तर्फे – स्वतः)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
तक्रारदार व सामनेवाले हजर. तक्रारदार यांना सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई मिळाली असल्यामुळे तक्रार अर्जाचे कामकाज चालविणे नाही करीता दि.१९/०८/२०१३ रोजीचा संयुक्त अर्ज मंजूर. सदर अर्जामध्ये मध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचे आपसात समझोता झाल्याचे नमुद आहे. सबब सदर तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.