जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 56/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-16/03/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 16/07/2013.
मे.हॉटेल सिल्वर पॅलेस,
तर्फे प्रोप्रा.श्री.भागवत गणपत भंगाळे,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.व्दाराः प्लॉट नं.8, सि.स.नं.2117/1अ,
स्टेशन रोड, जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड,
दिक्षीतवाडी,जिल्हापेठ,जळगांव.
(समन्स म.जनरल मॅनेजर यांचेवर बजवावेत.) ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.
निकालपत्र
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः आज नेमलेले तारखेस तक्रारदार हे वकीलामार्फत हजर झाले व तक्रारदार तसेच विरुध्द पक्ष यांचेत मंचाचे बाहेर तडजोड झालेली असल्याने तक्रार अर्ज चालविणे नाही अशी विनंती पुरसीस दाखल केली. सबब तक्रारदाराचे विनंती पुरसीस नुसार सदरचा तक्रार अर्ज काढुन टाकण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 16/07/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.