अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपीडीएफ/302/2006
तक्रार अर्ज दाखल दिनांक : 22/10/2006
तक्रार निकाल दिनांक : 07/12 /2011
1. सौ. शोभा राजू कांबळे, ..)
रा. फलॅट नं.6, बिल्डींग नं.1, ..)
रेणुका हेरीटेज, आत्मानगर, ..)
खराडवाडी, आंबेडकर पुतळयामागे, ..)
पिंपरी, पुणे – 18. ..)
2. सौ. अनिता गोपाळ सोनवणे, ..)
रा. दस्तूर शाळेसमोर, पुना क्लब सर्व्हेनकोटर 6 ..)
बनगार्डन रोड, पुणे -1. ..) ... तक्रारदार
विरुध्द
कन्सट्रक्शन हाऊस ऑफ इंडिया, ..)
पूर्वीचे नाव – सोनकर असोसिएटस, ..)
प्रोप्रा. श्री. सुरेंद्र विश्वनाथ सोनकर, ..)
रा. सोनकर बिल्डिंग, कोर्ट रोड, ..)
मोरवाडी, पिंपरी, पुणे – 18. ..)... जाबदार
******************************************************************** // निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांची नोटीस “Left” या शे-यासह परत आलेली आहे. यानंतर नेमलेल्या तारखेला तक्रारदार गैरहजर असून त्यांनी नोटीस बजावणीबाबत योग्य ती तजवीज केलेली नाही. सबब सदरहू प्रकरण योग्य तजवीजीअभावी काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 07/12/2011