जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २१६/२०११
श्री मौला मकबुल शेख
रा. मुसळे प्लॉट, त्रिमूर्ती कॉलनी, १०० फुटी रोड,
बावधनकर समोर, सांगली ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
बांद्रा (पूर्व), मुंबई
२. सहायक आयुक्त (पेन्शन)
भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
२३८/६, ताराबाई पार्क, कोल्हापूर
३. कार्यकारी अभियंता (शहर)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्यादित,
कार्यालय – रिसाला रोड, खणभाग, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आ दे श
तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान तडजोड होवून तक्रारदार यांची थकित पेन्शन जाबदार यांनी अदा केली असलेने तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रारअर्ज पुढे चालविणेचा नाही असा अर्ज तक्रारदारतर्फे नि.११ वर सादर झालेने, नि.११ वरील अर्जाचे अनुषंगाने प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २२/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.