जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 217/2011
श्री लक्ष्मण कृष्णाजी कुलकर्णी
रा.मु.पो. कसबेडिग्रज, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
बांद्रा (पूर्व), मुंबई
2. सहायक आयुक्त (पेन्शन)
भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
238/6, ताराबाई पार्क, कोल्हापूर
3. कार्यकारी अभियंता (शहर)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्यादीत,
कार्यालय – रिसाला रोड, खणभाग, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
जाबदार यांनी देय थकित पेन्शन अदा केली असलेने तक्रारअर्ज काढून टाकणेत यावा अशी पुरसिस तक्रारदारतर्फे नि.9 वर दाखल करणेत आलेने नि.9 वरील पुरसिसचे अनुषंगाने तक्रारअर्ज निकाली करण्यात येत आहे.
सांगली
दि.8/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.