अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/99/07
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 28/06/2007
तक्रार निकाल दिनांक : 05/12/2011
सौ.शैलजा शरद अनगळ, ..)
श्री. शरद सिताराम अनगळ, ..)
सर्व्हे नंबर 6/9, प्रोफाईल रिजेन्सी, फलॅट नं. 1, ..)
एरंडवणे, नळस्टॉप, ..)
पुणे -411 004. ..).. तक्रारदार
विरुध्द
1. सिटी बँक एन.ए. होम लोन सेक्शन, ..)
766, अण्णसलाई पोस्ट ऑफीस, ..)
शक्ती टॉवर्स, चेन्नई – 600 002. ..)
..)
2. सिटी बॅंक एन्.ए., ..)
2413, ईस्ट स्ट्रीट, ..)
पुणे – 411 001. ..)... जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 200७ पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांना मंचाने नोटीस काढली असता तक्रारदार नोटीस मिळूनही मे. मंचासमोर हजर राहिले नाहीत. सबब सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये तक्रारदारांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –05/12/2011