जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 29/2014.
तक्रार दाखल दिनांक : 29/01/2014.
तक्रार आदेश दिनांक : 27/06/2014. निकाल कालावधी: 00 वर्षे 04 महिने 29 दिवस
श्री. दिगंबर उत्तम गोसावी, वय सज्ञान,
व्यवसाय : शेती, रा. सुरली, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
चोलामंडल इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कं.लि., रा. दरे हाऊस,
पहिला मजला, नं.2, एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई – 600001
(नोटीस चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कं.लि.,
शाखा : सोलापूर, रा. 156-3, साई टॉवर, सोलापूर डी.सी.सी.
बँकेच्या पाठीमागे, गोल्डफींच पेठ, सोलापूर यांचेवर बजवावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : श्रीकांत सपार
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत प्रकरणात तडजोड झाल्याचे निवेदन करुन प्रकरण आजरोजी बोर्डावर घेण्याचा तक्रारदार यांचे विधिज्ञांनी अर्ज केला आणि प्रकरण बोर्डावर घेण्यात आले. तक्रारदार यांनी अभिलेखावर पुरसीस दाखल करुन विरुध्द पक्ष व त्यांच्यामध्ये मंचाबाहेर तडजोड झाल्यामुळे प्रकरण पुढे चालविण्यास ते इच्छूक नाहीत आणि प्रकरण निकाली काढण्यात यावे, अशी विनंती केली. सबब, तक्रारदार यांच्या पुरसीस अर्जाप्रमाणे प्रस्तुत तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
-00-
(संविक/स्व/27614)