जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 244/2010
1. श्री प्रताप शिवाजीराव पाटील
वय व. सज्ञान, धंदा– नोकरी
2. श्री अरुण शिवाजीराव पाटील
व. व. सज्ञान, धंदा– नोकरी
3. विद्या शिवाजीराव पाटील
व. व.48, धंदा– शिक्षण
4. सौ मिरा शिवाजीराव पाटील
व. व. 48, धंदा– शिक्षण
सर्व रा.शालीनीनगर, सांगली
जि. सांगली ता.मिरज ...... तक्रारदार
विरुध्द
1. चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
चिंतामणी नगर, सांगली
2. श्री दत्तात्रय तुकाराम पवार (चेअरमन)
रा.चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
3. श्री सचीन वसंतराव पोतदार (संचालक)
रा.चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
4. श्री मारुती बाबुराव भोसले (संचालक)
रा.चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
5. श्री सोपान बाबूराव कांबळे (संचालक)
रा.चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
6. श्री प्रकाश गजानन किरवे (संचालक)
रा.सांगली अर्बन बँकेमागे, द्वारा मारुती सावंत,
चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
7. श्री प्रसाद निशिकांत रिजवडे (संचालक)
रा.1109, क टिंबर एरिया, सांगली अर्बन बँकेसमोर,
चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
8. शामलता साहेबराव पाटील (संचालक)
रा.चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
9. श्री शहाजी रामचंद्र मोहिते (संचालक)
रा.आकाशगंगा पिठाची गिरणी,
चिंतामणी नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
10. श्री अनिल रंगराव थोरात (संचालक)
रा.मॉडर्न ऑप्टीकल्स, देवल बझार जवळ,
विश्रामबाग, सांगली ता.मिरज जि. सांगली
11. शारदा विठ्ठल सावंत (संचालीका)
रा.बंडोजीनगर मोहनराव शिंदे पतसंस्थेच्या मागे,
कुपवाड, सांगली
12. श्री उमेश वासुदेव महामुनी (संचालक)
रा.सराफ कट्टा, सांगली ता.मिरज जि. सांगली
13. श्री प्रकाश रावसो मोकाशी (संचालक)
रा.माधव नगर, सांगली ता.मिरज जि. सांगली ........ जाबदार
नि.1 वरील आदेश
मागील अनेक तारखांना तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. आज रोजी पुकारणी करता गैरहजर. यावरुन त्यांना सदरहू प्रकरण पुढे चालविण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण निकाली करण्यात येते.
सांगली
दि. 14/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.