जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 891/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 30/06/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/09/2012
1. श्री.वामनराव शंकर पाटील, .......तक्रारदार
उ.व.65 धंद-सेवानिवृत्त,
2. सौ.विद्या वामनराव पाटील,
उ व 55 धंदा घरकाम,
दोघे रा.जुने भगवाननगर, बहिणाबाई शाळेजवळ,
जळगांव.
विरुध्द
1. चिंतामणी अर्बन को-आप क्रेडीट सोसायटी लि जळगांव. ........विरुध्दपक्ष
10,जे.टी.चेंबर्स,पहिला माळा,
मोठया कोर्टासमोर,जळगांव.
इतर 13. .
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड. हेमंत भंगाळे.
विरुध्दपक्ष तर्फे अड.जे.सी.पाटील.
आदेश.
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः- तक्रारदार यांनी पुरसीस देवुन मला पतपेढीकडुन माझे ठेवीची पुर्ण रक्कम दिलेले आहे. माझी कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. महाशयांनी माझा दावा निकाली अशी विनंती केली आहे. त्यामुळे तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव