Maharashtra

Wardha

CC/119/2016

Sureshchandra K. Jain - Complainant(s)

Versus

Chief Officer Muncipal Council Arvi - Opp.Party(s)

R. R. Gurunasinghani

10 Jan 2017

ORDER

आदेश

दिनांक 10/01/2017

तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांची सुनावणी ऐकण्‍यात आली. सदर प्रकरण हे तक्रारकर्त्‍याने ग्रा.सं. कायद्याचा कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. सदर तक्रारअर्जात तक्रारकर्त्‍याने असे नमूद केले आहे की, त.क. हा आर्वी नगरपालिकेचा जकात वसुलीकर्ता असतांना न.पा. आर्वीचे फंडात एस.टी. बसेसची जकात पोटी जमा रक्‍कम त.क.ला देय करण्‍यात आली नाही. ती रक्‍कम मिळण्‍याबाबत सदर तक्रार त.क. ने दाखल केली आहे. त.क. ने असेही तक्रारअर्जात नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याची सेवा विशिष्‍ट रकमेचा मोबदला त्‍यास देण्‍याचे शर्तीवर भाडयाने घेतली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचे अंतर्गत पैश्‍याच्‍या मोबदल्‍यात सेवा पुरविणारा व्‍यक्‍ती हा ग्राहक होवू शकत नाही. त्‍याचप्रमाणे त.क.च्‍या कथनावरुन देखील हे स्‍पष्‍ट होते की, तो जकात वसुलीकर्त्‍याचा व्‍यवसाय करीत होता. त.क. च्‍या वकीलांनी दाखल सुनावणी दरम्‍यान त.क. ने पैश्‍यांचे मोबदल्‍यात वि.प.ला जकात रक्‍कम वसूल करुन सेवा पुरविली असे प्रतिपादन केले. त्‍याचप्रमाणे अभिलेखावरील कागदपञावरुन ही तक्रारकर्त्‍यानेच वि.प. ला सेवा पुरविल्‍याचे स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार वि.प. चा ग्राहक होत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून सदर प्रकरण हे मंचाचे अधिकरक्षेञाअभावी खारीज करण्‍यात येते.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.