जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 661/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-31/05/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/09/2013.
श्री.प्रविण त्रंबक नेमाडे,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
रा.प्लॉट क्र.36/120, आंबेडकर मार्केट समोर,
जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. प्रशासक, सहकार मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर
अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,वरणगांव व
इतर 03 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्री.चंद्रकांत मो.येशीराव, सदस्यः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी नोव्हेंबर,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील नेमलेल्या अनेक तारखांना गैरहजर. तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 30/09/2013.
(श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.