जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 91/2011. आदेश पारीत तारीखः- 07/11/2013.
गोविंदा तुकाराम ढोले,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.मनुर बु , ता.बोदवड,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. विशेष वसुली अधिकारी,
सहकार मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को.ऑप.
क्रेडीट सोसायटी लि,वरणगांव, गांधी चौक,
ता.भुसावळ,जि.जळगांव.व इतर एक ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्री.चंद्रकांत मो.येशीराव,सदस्यः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील दि.18/10/2013 रोजी या मंचासमोर हजर होऊन तक्रारदार व विरुध्द पक्षात आपसात तडजोड झालेली असल्याने तक्रारदारास तक्रार अर्ज पुढे चालविणेचा नाही तरी तक्रार अर्ज निकाली काढावा अशी विनंती पुरसीस दाखल केली. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 07/11/2013.
( श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.