Maharashtra

Nagpur

EA/10/88

Shri Vitthal Pandurangji Ukey - Complainant(s)

Versus

Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd., Nagpur - Opp.Party(s)

Adv. S.B. Solat

08 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/10/88
( Date of Filing : 17 Jun 2010 )
In
Complaint Case No. CC/09/573
 
1. Shri Vitthal Pandurangji Ukey
Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd., Nagpur
Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Dec 2021
Final Order / Judgement

नि.क्रं. 1  वरील आदेश

 (मा. अध्क्षश्री. संजय वा. पाटील यांच्या आदेशान्वये)

  1. वर्तमान दरखास्त प्रकरण कलम 27 प्रमाणे विठ्ठल पांडुरंगजी उके यांनी वि.प.-चेतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांचे विरुध्‍द दाखल केलेले आहे. आज रोजी तक्रारदाराचे वकीलांनी अर्जदार-विठ्ठल उके मयत झाल्याबाबत पुरसिस दाखल केलेली आहे आणि त्यामधे पूढे असे नमुद केले की, तक्रारकर्ते यांचे कोणतेही वारस त्यांच्याकडे आलेले नाही आणि त्यांना प्रकरण पूढे चालविण्‍याकरिता सूचना दिलेल्या नाही. 
  2. आज रोजी वि.प.यांचे वकीलांनी पूरसिस दाखल करुन पुरसिससोबत विठ्ठल उके यांचे मृत्युप्रमाणपत्राची प्रत आणि श्रीमती लक्ष्‍मीबाई विठ्ठलराव उके हिने नोटरीसमोर केलेल्या शपथपत्राची प्रत व रक्कम प्राप्त झाल्याबाबतची पावतीची प्रत दाखल केलेली आहे. वि.प.या संस्थेवर आजरोजी अवसायक यांची नेमणूक करण्‍यात आलेली आहे. अवसायक यांचे कार्यालयातुन प्रतिनिधी आज रोजीजी मंचासमक्ष हजर झालेले आहे मंचासमक्ष व त्यांनी श्रीमती लक्ष्‍मीबाई विठ्ठलराव उके यांना पैसे दिल्याबाबतची मूळ पावती व मूळ शपथपत्र  या आयोगाचे अवलोकनार्थ सादर केले होते ते आम्ही तपासले आणि अवसायक यांनी मूळ तक्रारदाराच्या पत्नीला रक्कम दिल्याचा पूरावा हजर केल्यामूळे वर्तमान प्रकरण नस्तीबंद करणे उचित आहे असे आमचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. वि.प. यांचे तर्फे अवसायक यांनी मूळ तक्रारीतील आदेशाचे पालन केल्यामूळे वर्तमान दरखास्त प्रकरण नस्तीबध्‍द करण्‍यात येत आहे.
  2. सर्व वि.प. यांना वर्तमान प्रकरणातून दोषमूक्त करण्‍यात येत आहे.
  3. आरोपीने दाखल केलेले जामीन व जामीनपत्र रद्द करण्‍यात येते.
  4. उभय पक्षकारांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
  5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.