जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 239/2011.
तक्रार दाखल दिनांक :06/04/2011.
तक्रार आदेश दिनांक : 16/03/2012.
निकाल कालावधी :00 वर्षे 11 महिने 20 दिवस
1. सौ. कांचन विजयकुमार देशमुख,
रा. ब्रम्हपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर.
2. सौ. संगिता दिलीप देशमुख, रा. वरीलप्रमाणे.
3. समाधान विठ्ठल साळुंखे, रा. खवे, ता. मंगळवेढा.
4. सौ. सखुबाई रामचंद्र चव्हाण, रा. होनमाने गल्ली,
मंगळवेढा, जि. सोलापूर.
5. भगवान रामचंद्र भोसले, रा. खवे, ता. मंगळवेढा.
6. विठ्ठल श्रीपती साळुंखे, रा. खवे, ता. मंगळवेढा. तक्रारदार
विरुध्द
1. श्री. ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि.,
कंदर (रोपळे), ता. माढा, जि. सोलापूर. (नोटीस चेअरमन
श्रीमती वैशाली गोरख गोडगे यांचेवर बजावण्यात यावी.)
2. विश्वनाथ निवृत्ती मोगल.
3. शिवाजी मच्छिंद्र रागुडे.
4. नारायण धोंडीबा कराळे.
5. चंद्रकांत बाबासाहेब गोडगे.
6. पंडीत दगडू फंड.
7. बाबासाहेब दामू गोडगे (मयत).
8. भारत ज्ञानदेव जाधव.
9. चंद्रशेखर सोमनाथ बडेकर.
10. धरिबा ज्ञानदेव मुसळे.
11. महादेव काशिनाथ लोहकरे.
12. बलभीम जगन्नाथ रणदिवे.
13. गोरख दामू गोडगे.
14. हणमंत रामचंद्र गुरव.
15. शुभांगी विश्वनाथ मोगल.
क्र.2 ते 15 विरुध्द पक्ष क्र.1 सोसायटीचे संचालक असून
सर्व रा. कंदर (रोपळे), ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: एस.आर. उंबरजे
आदेश
सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. सदर तक्रार-अर्ज दि.6/4/2011 रोजी दाखल केला आहे. तथापि, तक्रारदार यांनी आजतागायत कोणतीही दखल न घेतल्यामुळे आहे त्या परिस्थितीत सदर तक्रार-अर्ज काढून टाकण्यात आला. (डी.आय.डी.)
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/16312)