Shri Bhagwan Kashinath Garware filed a consumer case on 30 Dec 2015 against Chairman Shri Shivajirao Shankarrao Patil, Yashodeep Gramin Bigarsheti Sah Patsanstha in the Satara Consumer Court. The case no is EA/14/64 and the judgment uploaded on 14 Jan 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी फिर्यादीना आरोपींकडून देय असलेली सर्व रक्कम अदा झालेली असलेने फियादींची आरोपींकडून कोणतीही रक्कम येणे बाकी नसल्याने वादविषय संपुष्टात आलेला आहे. सबब प्रस्तुत फिर्याद निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादीनी दाखल केली आहे. प्रस्तुत पुरसीसचे आधारे फिर्याद निकाली करणेत येते. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.23/12/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.