Maharashtra

DCF, South Mumbai

CC/90/2024

BHAVIKA GOHIL - Complainant(s)

Versus

CHAIRMAN, SECRETARY AND MANAGING COMMITTEE - Opp.Party(s)

BHAVIKA GOHIL - SELF

28 Jun 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital,
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/90/2024
( Date of Filing : 03 Apr 2024 )
 
1. BHAVIKA GOHIL
47, SHANTI BHAVAN, 5TH FLOOR, 61, OLD HANUMAN LANE, KALBADEVI, MUMBAI - 400002
MUMBAI
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. CHAIRMAN, SECRETARY AND MANAGING COMMITTEE
47, SHANTI BHAVAN, OLD HANUMAN LANE, KALBADEVI, MUMBAI - 400002
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. PRADEEP G. KADU, Incharge PRESIDENT
  HONBLE SMT. GAURI M. KAPSE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Jun 2024
Final Order / Judgement

निशाणी क्र.1 वर आदेश

  1. तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारदाराचा तोंडी युक्तिवाद विचारात घेण्यात आला.
  2. तक्रारदराने सदरची तक्रार ही सामनेवाले सोसायटी यांचे चेअरमन, सचिव तसेच संपूर्ण संस्थेची व्यवस्थापन समिती यांच्याविरुद्ध दाखल केलेली असून नुकसान भरपाईपोटी 10,00,000/- व मानसिक त्रासापोटी 2,00,000/- ची तक्रारीत मागणी केली आहे.
  3. सदर संपूर्ण तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारास कोणती दोषयुक्त सेवा दिली अगर कोणत्या प्रकारे अनुचित व्यापारी प्रक्रियेच्या अवलंब केला याचा स्पष्ट खुलासाच केलेला नाही. तसेच तक्रारदराने सामनेवाले संस्थेकडे रक्कम रुपये 55,000/- ची मागणी केली आहे; परंतु सदरची रकमेची मागणी कोणत्या आधारावर केली त्याचा विस्तृत तपशील अगर तक्रारीस कारण कधी घडले याबाबतचा देखील स्पष्ट खुलासा केलेला नाही.
  4. तसेच तक्रारदराने सामनेवाले संस्थेविरुद्ध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई यांच्याकडे देखील संस्थेच्या व्यवस्थापनाबाबत तसेच कामकाजाबाबत तक्रारी केल्याचे पान क्र.37 वरून दिसते. तक्रारदाराने सर्व तक्रारींबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रारी तसेच वारंवार तक्रारी केल्याचे त्याचे निराकरण सहाय्यक निबंध यांच्या आदेशान्वये झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. वास्तविक तक्रारदाराने सहाय्यक निबंधक यांच्याकडे केलेल्या तक्रारी या सर्व त्यांच्या अखत्यारीत येत असून, सदरच्या तक्रारी या ग्राहक आयोगाच्या कक्षेत येत नाही .
  5. सबब वर नमूद सर्व कारणास्तव सदरची तक्रारी खारीज करण्यात येते

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. PRADEEP G. KADU, Incharge]
PRESIDENT
 
 
[ HONBLE SMT. GAURI M. KAPSE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.