सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर
दरखास्त क्र. 02/2012(कलम 27)
- श्रीमती वासंती प्रभाकर पावसकर, (मयत वारस)
- अ) अजय प्रभाकर पावसकर,
- वय 50 वर्षे, धंदा- नोकरी,
- राहाणार- रामनगर, बांदा,
- ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
- ब) श्रीमती अर्चना अनिल पावसकर,
- वय 44 वर्षे, धंदा – घरकाम,
- राहाणार अस्मिता अपार्टमेंट, सावंतवाडी,
- ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
- क) कुमारी प्रियांका अनिल पावसकर
- वय 20 वर्षे, धंदा – शिक्षण
राहाणार अस्मिता अपार्टमेंट, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
1 ड) कुमारी अंकिता अनिल पावसकर
वय 17 वर्षे, धंदा – शिक्षण
राहाणार अस्मिता अपार्टमेंट, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
1 इ) कुमार ओंकार अनिल पावसकर
वय 12 वर्षे, धंदा – शिक्षण
राहाणार अस्मिता अपार्टमेंट, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
1 फ) श्री उल्हास प्रभाकर पावसकर
वय 42 वर्षे, धंदा – शेती व व्यवसाय,
रा.वाघोली, पुणे.
1 ग) श्री संतोष प्रभाकर पावसकर
वय 40 वर्षे, धंदा – शेती व व्यवसाय,
राहाणार – अंधेरी, मुंबई
1 ह) सौ.छाया राजन डेगवेकर
वय 37 वर्षे, धंदा – घरकाम,
राहाणार- मोरगाव, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ...अर्जदार/फिर्यादी
विरुध्द
1) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लिमिटेड,
प्रधान कार्यालय बांदा, बांदा
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
2) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लिमिटेड,
तर्फे चेअरमन श्री सहदेव सुकाजी सातार्डेकर
बांदा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
3) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लिमिटेड,
तर्फे व्हाईस चेअरमन श्री हनुमंत शंकर आळवे
बांदा, बाजारपेठ, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
4) श्री के.डी. गायकवाड, मुख्य प्रशासक,
बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लिमिटेड,
बांदा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
5) श्री एम.पी. पाटील, प्रशासक मंडळ सदस्य,
बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लिमिटेड,
बांदा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
6) श्री. के. एल. देसाई, प्रशासक मंडळ सदस्य,
बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लिमिटेड,
बांदा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष./आरोपी
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ- श्री यतिश खानोलकर
विरुद्ध पक्षातर्फे- व्यक्तीशः
आदेश नि.1 वर
(दि.27/04/2015)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
प्रस्तुतचा वसुली अर्ज मुळ तक्रारदार वासंती प्रभाकर पावसकर यांच्या वारसांनी दाखल केलेला आहे. मुळ तक्रार क्रमांक 134/2008 निकाल ता.03/12/2008 मूळ सामनेवालाकडून रक्कम वसुलीसाठी कलम 25(3) प्रमाणे दाखल केलेला आहे. तथापि तक्रारदाराने सदर कामी सामनेवाला यांचेकडून कोणती प्रॉपर्टी जप्त करुन रक्कम वसुल करुन दयावयाची याबाबत सामनेवालाच्या नावे असणारे मिळकतीचे उतारे तक्रारदाराने 29/05/2013 पासून वारंवार मुदती देऊन देखील आजतगायत दाखल केलेले नाहीत. सबब सामनेवाला यांचे नावाच्या मिळकतीचे उतारे या मंचासमोर दाखल केलेखेरीज ग्राहक संरक्षण कायदा कलम 25(3) नुसार वसुली दाखला देणे शक्य होणार नाही. सबब तक्रादाराने तक्रार अर्जाबाबत पुर्तता न केल्याने सदरचा वसुली अर्ज निकाली करणेत येतो. सबब खालीलप्रमाणे आदेश -
- आदेश -
1) सदरचा दुरुस्ती अर्ज तक्रारदाराने पुर्तता न केल्याने नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 27/04/2015
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग